MSP Soyabean Maharashtra: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सोयाबीनच्या हमीभावाचा मुद्दा मोठा चर्चेचा विषय झालेला आहे. महा विकास आघाडी सरकार आल्यावर सोयाबीनला 7,000 रूपये हमीभाव दिला जाणार आहे. असे कॉंग्रेसकडून सांगितले जात आहेत. (MSP Soyabean Maharashtra)
गेल्या दोन वर्षापासून सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा कमी झालेले आहे. एकंदरीत सोयाबीनचा उत्पादन खर्चात मोठी वाढ झालेली असून मात्र सोयाबीनला अगदी कमी दर मिळत आहेत. दर नसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आलेले आहे. खते, बियाणे, तणनाशक, मजुरी, यंत्रे यामध्ये दरवर्षी वाढ होत आहेत. आणि दरात घसरण होत असल्याने सोयाबीनचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे.
लाडकी बहीण योजना दिवाळी बोनस जमा झाला का? येथून चेक करा स्टेटस, कोणत्या बँकेत पैसे पडले पहा! Ladki Bahin Yojana Status Check Online
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महा विकास आघाडीने सोयाबीनला 7,000 रुपये हमीभाव देण्याची घोषणा केलेली आहे. सध्या बाजारात सोयाबीनला 3,800 ते 4,200 रूपये बाजारभाव मिळतो आहे.