Mukhymantri annpurna yojna: राज्यातील या कुटुंबांना 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार; अन्नपूर्णा योजना माहिती

Mukhymantri annpurna yojna: अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी 28 जुन रोजी अंतरीम अर्थसंकल्प मांडलेला आहे. या अर्थसंकल्पात तरुणांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि विशेष महिलांसाठी मोठ्या घोषणा केलेल्या आहेत. महिलांना कोणत्या योजनेची घोषणा केली आहेत. आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत कोणत्या कुटुंबांना मोफत गॅस सिलेंडरचा लाभ मिळणार आहे याबद्दल सविस्तर माहिती पाहु.

अर्थसंकल्पात अजितदादा पवार यांनी एक महत्त्वाच्या योजनेची घोषणा केलेली आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. या योजनेचा शासन निर्णय आला असून कोणत्या महिलांना सदर योजनेचा लाभ मिळेल याबद्दल स्पष्ट झाले आहेत.

: या लडकी बहिणींना सरकारकडून मोफत मोबाईल मिळणार; असा करा ऑनलाईन अर्ज!

1) सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅसजोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहेत.

2) सद्य:स्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत पात्र असलेले सुमारे ५२.१६ लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असणार आहे

3) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटूंब या सदर योजनेस पात्र असेन

4) एका कुटूंबात (रेशन कार्डनुसार) केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असणार आहे.

5) सदर लाभ केवळ 14.2 कि. ग्रॅ. वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना लागु असणार आहे.

: ई श्रम कार्ड असल्यास मिळत आहेत महिन्याला 3,000 रुपये, असा करा ऑनलाईन अर्ज!

Mukhymantri annpurna yojna ; या योजनेअंतर्गत पंतप्रधान उज्जला योजनेच्या लाभार्थींना तसेच लाडकी बहिण योजनेच्या पात्र लाभार्थी कुटुंबांना वर्षाला ३ गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे. हे तीन गॅस सिलेंडर चे पैसे महिलांच्या बॅंक खात्यात जमा केले जातील आधी हे गॅस सिलेंडर विकत घ्यावे लागणार आहेत. तुमच्याकडे २ पेक्षा जास्त गॅस कनेक्शन असले तरीही तुम्हाला एक रेशनकार्ड म्हणजे एक कुटुंब याप्रमाणे तीन गॅस सिलेंडर मोफत चा लाभ मिळेल.

सदर योजनेचा शासन निर्णय अद्याप प्रकाशित झालेला नाही योजनेचा शासन निर्णय (GR) पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावेत. शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा. नवनवीन योजना, हवामान अंदाज, शेतीविषयक माहिती पाहण्यासाठी आपल्या whatsaap ग्रुप मध्ये सामील व्हावेत.

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360