Mukhymantri ladki bahin Big News: योजनेचा पुन्हा  नवीन शासन निर्णय  आला (GR)…

Mukhymantri ladki bahin Big News:  राज्य शासनाने दि. 15 जुलै रोजी लाडकी बहिन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी साठी नवीन शासन निर्णय जाहीर केलेला आहे. या शासन निर्णयानुसार योजनेच्या संपूर्ण अंमलबजावणीसाठी शासनाने ३  विविध समित्या स्थापन केलेल्या आहे.

1) लाभार्थी नोंदणी पोर्टल समिती; मुंबई मंत्रालयाच्या उर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेचे पोर्टल तयार करणे व पोर्टल हे लाईव्ह करणे, तसेच भविष्यात पोर्टलमध्ये काही समस्या असल्यास त्याचे निराकरण करण्याचे काम सोपवलेले आहेत. या योजनेच्या ऑनलाइन नोंदणीसाठी लवकरच नवीन पोर्टल तयार करण्यात येणार आहेत.

2) लाभार्थी निश्चती समिती ; या समितीने केंद्र/राज्य सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांची (उदा. पीएम- किसान, poshan, MGNREGS, PM-Svanidhi, JSY, PMMVY आणि इतर योजना) मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत नोंदणीसाठी गावपातळीवर अद्वितीय यादी उपलब्ध करून देणे यासाठी. राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेच्या लाभार्थी नसलेल्या महिलांनी स्वतंत्रपणे नोंदणी केल्यानंतर त्यांच्या याद्या तयार करण्याची प्रक्रिया निश्चित करणेत. वरील दोन्ही प्रकारे तयार केलेल्या याद्यांमधील पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याची प्रक्रिया निश्चित करणे याबाबत

3) लाभ देयक प्रणाली समिती ; मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला तिच्या आधार लिंक बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण हस्तांतरण पद्धतीने उक्त योजनेचा लाभ जलद गतीने देण्यासाठी कार्यप्रणाली निश्चित करणे याबाबत. आवश्यक तेथे संबंधित बँक/पोस्ट पेमेंट बँक, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) इत्यादी यंत्रणांशी समन्वय साधून लाभांचे पेमेंट सुलभ करणे आणि वेगवान करणे.Mukhymantri ladki bahin Big News

1000316153 सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा
सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा
1000092927 2 Mukhymantri ladki bahin Big News: योजनेचा पुन्हा  नवीन शासन निर्णय  आला (GR)…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अर्जासाठी फक्त हि चार कागदपत्रे लागत आहेत mukhymantri Ladki bahin yojana

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिन योजनेतील या अटी रद्द केलेल्या आहेत.

1) महिलांची वयोमर्यादा 21 ते 60 होती, आता ही वयोमर्यादा 21 ते 65 करण्यात आलेली आहे.

2) कुटुंबात ५ एकर पेक्षा अधिक जमीन असल्यास कुटुंबातील महिला अपात्र ठरत होत्या, आता जमिनीची अट रद्द करण्यात आलेली आहेत.

3) सदर योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जुलै एवढी होती यामध्ये वाढ करून आता ती 31 ऑगस्ट हि अर्जाची शेवटची तारीख करण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी 2 महिने एवढा कालावधी असेन.

4) पिवळे आणि केशरी राशन कार्ड धारकांना उत्पन्नाचा दाखल्याची गरज पडणार नाही.

1000315291 चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस होणार; राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर पहा- पंजाबराव डख Panjabrao Dakh Weather Report
चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस होणार; राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर पहा- पंजाबराव डख Panjabrao Dakh Weather Report

5) लाभार्थी महिलांकडे अधिवास प्रमाणपत्र नसेल तर 15 वर्षापूर्वीचे राशन कार्ड, मतदार कार्ड, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला किंवा 15 वर्षापूर्वीचे राशन कार्ड यापैकी कोणतेही ओळखपत्र धरले जाणार आहे.

6) कुटुंबातील एका अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहेत.

लाडकी बहिण योजनेच्या नवीन शासन निर्णयानुसार (GR) नुसार महिलांना 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. आणि 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज केलेल्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे सुद्धा पैसे मिळणार आहे. एकदाच मिळणार आहे Mukhymantri ladki bahin Big News

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी असा करा आँनलाईन अर्ज! mukhymantri Ladki bahin yojana online apply

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360