मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अर्जासाठी फक्त हि चार कागदपत्रे लागत आहेत mukhymantri Ladki bahin yojana

mukhymantri Ladki bahin yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अटी मध्ये राज्य सरकारने बदल केला असून आता लाभार्थी महिलांना अर्ज करण्यासाठी फक्त 4 कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे. तसेच काही कागदपत्रांला पर्यायी कागदपत्रे देखील वापरता येणार आहेत. अर्ज करण्यासाठी कोणते कागदपत्रे लागणार याबाबत माहिती पाहु

1) आधार कार्ड

2) 15 वर्षाचा पुरावा देयाचा आहे यामध्ये तुम्ही जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, डोमासाईल सर्टिफिकेट, मतदान कार्डकार्ड तसेच तुमच्या कडे 15 वर्ष पुर्वी चे राशन कार्ड असेल तर ते सुद्धा देऊ शकता यापैकी कोणतेही १ कागदपत्रे आवश्यक आहेत.

PM Kisan Yojana day 1024x576 1 पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा
पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा

3) उत्पन्नाचा दाखला आणि पिवळे आणि केशरी राशन कार्ड असल्यास रेशन कार्ड सुद्धा देऊ शकतात.

4) अर्जदाराचे हमीपत्र

फक्त हि चार कागदपत्रे अर्जदाराला आवश्यक आहेत. ही चार कागदपत्रे असल्यास तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात

1000418292 शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार
शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार

लाडका भाऊ योजना या तरुणांना मिळणार 10 हजार रुपये शासन (GR) निर्णय आला Ladka Bhau Yojana

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️