Mukhymantri Ladki bahin yojana: या महिला लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकणार नाहीत!

Mukhymantri Ladki bahin yojana: या योजनेसाठी कोण अर्ज करू शकणार नाही?

  • ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख पेक्षा अधिक आहे. अशा कुटुंबामधील महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नाही.
  • ज्या कुटुंबामधील व्यक्ती सरकारी खात्यात किंवा सरकारी जॉब करत आहेत. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीत.
  • ज्या कुटुंबामधून  इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यात येतो अशा प्रकारचे कुटुंबांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असणाऱ्या महिलांनी दुसऱ्या कोणत्याही राज्यातील या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.  ( Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana )

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना; अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? यादी पहा Mukhymantri Ladki Bahin Yojana Document

Leave a comment

Close Visit Batmya360