OnePlus चा 108MP कॅमेरा व 16GB RAM; सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन बाजारात आला! 3 दिवसांचा बॅटरी बॅकअप, जाणून घ्या संपूर्ण फीचर्स

OnePlus Nord 2T Pro 5G :- फोन जर तुम्ही OnePlus चा शक्तिशाली 5G स्मार्टफोन सर्वात कमी किमतीत खरेदी करण्याचा विचार करत असान, तर तुम्हाला Flipkart आणि Amazon वर नवीन वर्षापूर्वी एक उत्तम संधी मिळालेली आहेत.

या विशेष ऑफरमध्ये, तुम्ही हे शक्तिशाली डिव्हाइस अतिशय स्वस्त दरात सवलतीसह मिळवू शकता. 7800mAh च्या शक्तिशाली बॅटरी, डिस्प्ले 120 HZ रिफ्रेश दराने कार्य करतो आहे व.

Maruti suzuki brezza New 2024: मारुती चा या गाडीने TATA Nexon टाकलं माग !

OnePlus चा 108MP कॅमेरा आणि तसेच 16GB RAM असलेला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन बाजारात आलेला आहेत, 3 दिवसांचा बॅटरी बॅकअप, जाणून घ्या संपूर्ण फीचर्स-

कॅमेरा गुणवत्ता: OnePlus Nord 2T Pro 5G स्मार्टफोनमध्ये 108MP + 8MP आणि 2MP कॅमेरा सेटअप आहे. याशिवाय 48MP फ्रंट कॅमेरा म्हणजेच सेल्फी कॅमेरा बसवण्यात आलेला आहे.

सरकारी योजनांची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

बॅटरी बॅकअप: स्मार्टफोनमध्ये 7800mAh पॉवरफुल बॅटरी इन्स्टॉल केलेली आहे, जी 120 वॅटच्या चार्जरसह केवळ 24 ते 26 मिनिटांत 100% चार्ज होते आणि सतत तीन दिवस बॅटरी बॅकअप देण्याचे काम करते.

जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये काय आहेत?

RAM आणि ROM: 6GB RAM सह 128 GB ROM आणि 8GB RAM सह 256 GB ROM या स्मार्टफोनमध्ये सहज उपलब्ध आहे. कारण त्याची किंमत खूपच कमी झालेली आहे.

induslnd bank : फक्त 1 लाख रुपयांत खरेदी करा बँकेने ओढून आणलेल्या गाड्या; 20 हजारात बाईक!

प्रोसेसर वैशिष्ट्ये: या स्मार्टफोनमधील प्रोसेसर देखील खूप चांगला आहे कारण यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 Gen 2 हा प्रोसेसर आहेत .जो 5G कार्यक्षमतेसह कार्य करतो आहे..

OnePlus Nord 2T Pro 5G फोनची किंमत पहा

जर आपण OnePlus Nord 2T 5G फोनची सुरुवातीची किंमत पाहिली तर त्याची सुरुवात फक्त रु. 14,999 पासून होते. तुम्ही आता हा स्मार्टफोन खरेदी केल्यास तुम्हाला खूप मोठी सूट मिळू शकते आहेत.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360