पंजाबराव डख म्हणतात परतीचा पाऊस या भागाला झोडपणार

पंजाबराव डख; हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आज दि. 06 ऑक्टोंबर रोजी नवीन अंदाज वर्तवलेला आहे. या अंदाजात त्यांनी परतीच्या पावसाची माहिती दिलेली आहे. डख म्हणतात परतीचा पाऊस राज्यातील अनेक भागाला झोडपणार आहे. चला तर पाहुया पंजाबराव डख काय म्हणतात

पंजाबराव डख यांनी दिलेल्या कारणांपैकी राज्यात 09 ऑक्टोंबर पासून 14 ऑक्टोंबर पर्यंत दररोज संपूर्ण महाराष्ट्रात भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे. परतीचा पाऊस मुंबई, कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागाला झोडपून काडणार आहे असे डख यांनी सांगितलेले आहे. परतीच्या पावसाची तिव्रता विदर्भात कमी असेल असेही डख यांनी सांगितलेले आहे.

Maharashtra Vidhansabha Election
शपथविधी मुहूर्त ठरला! कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? हालचालींना वेग..! पहा सविस्तर Maharashtra Vidhansabha Election

: ई श्रम कार्ड असल्यास मिळत आहेत महिन्याला 3,000 रुपये, असा करा ऑनलाईन अर्ज!

परतीच्या पावसाचा जोर मुंबई सह कोकण, मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील बहुतांश भागात जास्त राहणार आहेत. उत्तर महाराष्ट्र आणि पूर्व महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा जोर कमी असेल असे पंजाबराव डख यांनी सांगितलेले आहे.

शेतकऱ्यांना महत्त्वाची सूचना दिली –

पंजाबराव डख यांनी सांगितले की शेतकऱ्यांनी 09 ऑक्टोंबर पर्यंत सोयाबीनची काढणी पुर्ण करावीत तसेच काढलेले सोयाबीन चांगले झाकुन ठेवावे कारण 09 ऑक्टोंबर ते 14 ऑक्टोंबर दरम्यान राज्यात परतीच्या पावसाचा जोर राहणार आसल्याची माहिती देण्यात आली आहे.

Maharashtra Vidhansabha Election result
पराभवानंतर उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले कि… पहा सविस्तर Maharashtra Vidhansabha Election result

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360