महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यांत 2216 कोटी पिक विमा मंजूर; अशाप्रकारे घ्या लाभ ( pik vima 2024 )

pik vima 2024: महाराष्ट्रामधील 24 जिल्ह्यांत खरीप हंगामात पावसाचा खंड त्याबरोबर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. अशा मध्ये जातात 24 जिल्ह्यातील सुमारे 52 लाख शेतकऱ्यांना एकूण 2216 कोटी रुपयांची रक्कम मंजूर झालेले आहेत. आणि या अंतर्गत शेतकऱ्यांना पिक विमा जमा होण्यास सुरुवात होणार आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना ऑक्टोबर नोव्हेंबर च्या काळामध्ये 25% अग्रीम पिक विमा मंजूर करण्यात आली होती या अंतर्गत शेतकऱ्यांना दोन हजार कोटीची तरतूद केली होती त्यानंतर गत राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अग्रीन पीक विमा जमा झाला होता उर्वरित अग्रिम पिक विमा शेतकऱ्यांना अजून पर्यंत मिळालेला नाही तर काही जिल्ह्यांमध्ये पिक विमा जमा झालेला नाही त्यामुळे आता शेतकऱ्यांना उर्वरित पीक विमा आणि त्याचबरोबर अग्रीम पिक विमा हा वितरित होणार आहे

40 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर हेक्टरी मिळणार २२५०० रुपये यादीत नाव पहा ( Drought declared in Maharashtra taluka )

pik vima 2024: 25 टक्के अग्रीम पिक विमा :

मध्ये स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून नुकसान झालेल्या क्षेत्राचे पाहणी करण्यात आले होते अशा मध्ये जातात कंपन्यांना 25% अग्रीम पिक विमा देण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर अधिसूचना काढल्या गेलेल्या आहेत त्या त्या जिल्ह्यानुसार अग्रीम पीक विमा वाटपास सुरुवात करण्यात येणार आहे जानेवारी महिन्यामध्ये काही कंपन्यांनी जिल्हा प्रशासन विभागीय स्तरावर अपील केले होते या पिक विमा कंपन्यांनी राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे अपील केलेली आहे

PM Kisan Yojana day 1024x576 1 पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा
पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा

पिक विमा कंपन्यांची मुजोरी सुरू होती:

पिक विमा कंपनीने केलेल्या अपिलीमुळे शेतकऱ्यांचा आगरीमम पिक विमा रक्कम जमा झालेली नव्हती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसत होती अशा मध्ये जाता पिक विमा कंपन्यांनी याबद्दल आक्षेप काढून घेतल्यानंतर टॉपिक विमा वाटप करण्यास सुरू होणार आहे वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक हजार रुपयापेक्षा कमी पिक विमा रक्कम मिळाल्याच्या बाबी काही पत्रकारांनी उपस्थित केल्या अशावर शेतकऱ्यांनी मिळणारी रक्कम 1000 पेक्षा कमी असेल तर त्या शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळावी याबद्दल सरकार काम करत आहे असे धनंजय मुंडे यांनी सांगितले

मंजूर झालेला पिक विम्याचा अशाप्रकारे लाभ घ्या :

बऱ्याच शेतकऱ्यांनी पिक विमा चे पैसे अजून पर्यंत जमा झालेले नाही तसेच शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट देऊन तक्रार नोंद करायची आहे आणि त्याचबरोबर जवळच्या कृषी अधिकाऱ्यांना भेटून याबद्दलची माहिती द्यायची आहे ज्या शेतकऱ्यांना अजून पर्यंत 25% अग्रीम पिक विमा ची रक्कम जमा झालेली नाही या शेतकऱ्याने हे काम करायचे आहे आणि ज्या शेतकऱ्यांना कमी रक्कम जमा झालेली आहे अशा शेतकऱ्यांनीही पिक विमा पोर्टलवर तक्रार नोंद करून घ्यायचे आहे.

पिक विमा अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

1000418292 शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार
शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार

Leave a comment