Pik vima list: शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अग्रीन पिक विमा दुसरा टप्पा लवकरच जमा करण्यात सुरुवात झालेली असून याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती खालील प्रमाणे जाणून घेऊया 2023 मधील खरीप हंगामा त अनेक शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेला होता मात्र शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले होते. Pik vima list
हे पण वाचा- तुमच्या बँक खात्यात आले का 2000 तात्काळ या यादीत नाव पहा! PM Kisan Status
पहिल्या टप्प्यात नोवेंबर 2023 सात लाख 70 हजार शेतकऱ्यांच्या 241 कोटी पिक विमा दिला होता मात्र बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे येथे अक्रम पिक विमा वाटप करण्यात आलेला आहे. पण शेतकऱ्यांनी पडताना पूर्ण झाली नव्हती. आणि त्यामुळेच अग्रीम टिकमार दिला गेल्यानंतरही
Pik vima list त्यासाठी अनेक दिवसापासून येत्या फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर येत्या एक लाख 11 चा शेतकऱ्यांच्या खात्यावरती 70 कोटी 27 लाख रुपये अग्रीम पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात आलेला होता मात्र
पिक विमा दुसरा टप्पा खात्यामध्ये झाल्याचा मेसेज शेतकऱ्यांच्या मोबाईल वरती येऊ लागलेला आहे. एकंदरीत फक्त कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये पिक विमा निधी किती जमा झाला याची यादी खालील प्रमाणे बघायला भेटेल. Pik vima list