pik vima yadi 2023: पिक विमा बँक खात्यात पाडण्यास झाली सुरुवात! यादीत आपले नाव पहा

pik vima yadi 2023: 1 लाख 50 हजार रुपये बिनव्याजी देण्याची 10 मिनिटात बँक खात्यात होणार जमा आजपर्यंत राज्य सरकारचा सर्वात मोठा त्यामुळे पोर्टलवर नुकसानीच्या ७२ तासांत तक्रारी न केलेल्या ऑफलाइन शेतकऱ्यांची नावे सध्या पीकविमा कंपनीने वगळली आहेत. ऑफलाइन शेतकऱ्यांना खरिपाच्या पीकविम्यासाठी दुसऱ्या टप्प्यासाठी मे महिन्याच्या अखेरीस अथवा जूनच्या पहिल्या शेतकऱ्यांना आठवड्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

सोयाबीनचे भाव गेले तळाला; उत्पादन खर्च ही हाती पडेना दुष्काळ जाहीर झालेल्या या तालुक्याला शंभर टक्के पीकविम्याची नुकसानभरपाई मिळणार असल्याची घोषणा जिल्हा प्रशासनाने केली आहे; pik vima yadi 2023

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme Big Update
लाडकी बहीण योजना सरकारचा मोठा निर्णय! : या’ महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाहीत, आणि चुकून पैसे आले तरी परत करावे लागेल; कारण पहा…,

सरकारी योजनांची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

परंतु पीकविमा कंपनीने पहिल्या टप्प्यात ऑनलाइन तक्रारी केलेल्या २२ हजार ६५८ शेतकऱ्यांचाच यात समावेश केलेला होता. नंतर पीकविमा कंपनीने एकाच गटामधील २ पेक्षा अधिक शेतकरी असलेल्या सामूहिक क्षेत्रातील काही शेतकऱ्यांचे अर्ज संमती न दिल्याच्या कारणावरून अपात्र ठरविलेले होतेच. पीकविमा कंपनीकडून सामूहिक क्षेत्रात असलेल्या शेतकऱ्यांनी पूर्वसंमती न दिल्याने व महसूल विभागाच्या पीक पेरा अहवालानुसार सोयाबीन क्षेत्राची लागवड नसलेल्या शेतकऱ्यांना पीकविम्यामधून अपात्र करण्यात आल्याचे पत्र दिलेले होतेच. परंतु, याबाबत पीकविमा कंपनीला पत्र देऊन अपात्रतेची ठोस कारणे कळविण्यात यावेत, असे पत्र दिलेले आहे. त्याचे अद्यापही उत्तर आलेली नाहीत. मदन सिसोदिया, तालुका कृषी अधिकारी, सोयगाव बहुप्रतीक्षीत असलेल्या खरीप २०२३ च्या पीकविम्याची रक्कम सोयगाव तालुक्यातील २२ हजार ५२४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर १५ एप्रिलपासून वर्ग होणार असल्याची माहिती पीकविमा कंपनीचे जिल्हा समन्वयक हेमंत शिंदे यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील सोयगाव तालुक्यातील नुकसानीच्या ऑनलाइन तक्रारींची पडताळणी झालेल्या या शेतकऱ्यांनाच या पीकविम्याच्या पहिल्या टप्प्यातील रकमेचा लाभ होणार आहेत याची नोंद घ्यावी. pik vima yadi 2023

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

1000314290 10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable
10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360