शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! पी एम किसान योजनेचा 17 वा या तारखेला मिळणार! तारीख पहा. PM Kisan 17th installment date

PM Kisan 17th installment date. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. त्यासोबतच महाराष्ट्र राज्य सरकारच्या नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे देखील वितरण करण्यात आलेले आहे. पी एम किसान योजनेच्या हप्ता वितरणाच्या वेळापत्रकानुसार मार्च महिन्यामध्ये वितरित होणारा सोळावा हाप्ता शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिन्यामध्ये वितरित केला गेला गेलेला आहे. त्याचप्रमाणे आता सतरावा हाप्ता देखील लवकरच शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये मिळणार आहे.

Free Saree Scheme: या 1 लाख 40 हजार रेशन कार्डधारकांना मिळणार मोफत साडी; लगेच पहा शासनाचा नवीन जीआर

देशातील पीएम किसानच्या लाभार्थ्यांसाठी खुशखबर.
पी एम किसान योजनेचा १६  वा हप्ता योजनेच्या हप्ता वितरणाच्या वेळापत्रकानुसार मार्चमध्ये वितरित करणे निश्चित होतेत.  परंतु देशांमध्ये व विशेषता महाराष्ट्र राज्यामध्ये उद्भवलेले नैसर्गिक संकट जसे आहे की, अतिवृष्टी, दुष्काळ, अवकाळी पाऊस व शेतमालाला भाव नसणे. आणि या काही कारणांमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे. यामुळेच केंद्र सरकारने व राज्य सरकारने या दोन्ही योजनांचे हप्ते शेतकऱ्याला लवकर वितरित केलेले आहे. त्याचप्रमाणे पी एम किसान चा सतरावा हप्ता देखील वितरित करण्यासाठी केंद्र सरकारने तारीख जाहीर केलेली आहे.PM Kisan 17th installment date.

हे पण वाचा :- 40 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर हेक्टरी मिळणार २२५०० रुपये यादीत नाव पहा ( Drought declared in Maharashtra talukas )

नुकतेच शेतकऱ्यांना मिळाले सहा हजार रुपये.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये महाराष्ट्रातील यवतमाळ येथून पंतप्रधानांच्या हस्ते पीएम किसान च्या १६ व्या हप्त्याचे 2000 रुपये, नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे 2000 रुपये तर तिसऱ्या हप्त्याचे 2000 रुपये असे एकत्र 6000 रुपये या दोन्ही योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये एकत्रित जमा करण्यात आलेले होतेच. यामुळे संकटामध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना चांगलीच आर्थिक मदत मिळालेली आहे.PM Kisan 17th installment date

पी एम किसानच्या 17 व्या हाप्त्याची तारीख जाहीर.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या आगामी सोळाव्या हाप्त्याची तारीख गुगलला सर्च केल्यास पी एम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवरून अशी माहिती समोर येते आहेत. की, “पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये थेट हस्तांतरित केले जाणार आहेत. PM किसान योजनेचा 17वा हप्ता 2024 ची रिलीज तारीख मे 2024 आहे, त्याच दिवशी लाभार्थी यादी प्रकाशित होणार आहे. ”PM Kisan 17th installment date.

म्हणजे पी एम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवर ज्या प्रकारे हा मेसेज किंवा अपडेट जाहीर झाली आहे त्याप्रमाणे जून किंवा जुलै महिन्यामध्ये वितरत होणारा 17 वा हप्ता आता देशातील सर्व पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यांमध्ये एक ते दोन महिने आधीच म्हणजे मे 2024 मध्ये जमा करण्यात येणार आहेत. याची नोंद घ्यावी.

हे पण वाचा :- 2 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ! महात्मा फुले कर्जमुक्ती योजना ( Karj Mafi Yojna Maharashtra 2024)

राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी विशेष घोषणा.
महाराष्ट्र राज्य मधील नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना पीएम किसानच्या 16 व्या हप्त्यासोबत नमोच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याची वितरण करण्यात आले. परंतु काही कारणास्तव राज्यातील लाखो लाभार्थ्यांना या हाप्त्यांचे पैसे जमा झाले नाही, ते देखील आता या सतराव्या हप्त्यासोबत जमा होण्याची शक्यता कशी विभागाच्या सूत्रांकडून वर्तवली जात आहे. PM Kisan 17th installment date

Leave a comment

Close Visit Batmya360