लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचे पैसे..! तुमच्या खात्यावर किती पैसे आले PM Kisan

राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीएम किसान निधीचे पैसे जमा करण्यात आले आहे यामध्ये तुम्हाला पीएम किसान निधीचे पैसे किती मिळाले त्याची माहिती जाणून घेऊया. PM Kisan

पीएम किसान व नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता बुधवारी २८ फेब्रुवारी रोजी जमा केलेला आहे.

या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 2000 रुपये पहा गावानुसार यादी | Namo Shetkari Yojana Payment Status

ई केवायसी, लेंड सेन्डिंग झालेल्या बीड जिल्ह्यातील 3 लाख ६५ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ६ हजार रुपये प्रमाणे २१९ कोटी रुपये प्राप्त होत आहेत. टप्प्याटप्प्याने बँकेकडून संबंधितांना वितरीत केले जात आहे. PM Kisan

लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना पीएम किसानचा १६ वां हप्ता वेळेत देण्यासाठी यापूर्वीच नियोजन करण्यात आलेले होते. त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचे उर्वरित २ हप्ते सुद्धा देण्यसाठी राज्य शासनाकडून पर्यंत केलेले होते. PM Kisan

पती-पत्नीला मिळणार प्रत्येक महिन्याला 27000 हजार रुपये ( Post office scheme )

त्यानुसारच नरेद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ येतील कार्यक्रमातून दोन्ही योजनेतील शेतकरी लाभार्थींना निधी वितरणाचा कार्यक्रम पार पडला आहे.

प्रत्येकाच्या खात्यावर सहा हजार रुपये जमा करण्यात आले
लोकसभा निवडणुकीमुळे शेतकऱ्यांचा हप्ता देण्यास विलंब होऊ शकतो. आणि तसेच ३१ मार्च रोजी आर्थिक वर्ष ही संपणार आहे. PM Kisan

या दोन्ही कारणामुळे पीएम किसान व नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार रक्कम वर्ग करण्यास सुरुवात झाली आहे.

पीएम किसान योजनेसाठी जे शेतकरी पात्र आहे त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी किसान योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यानुसार संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर हि रक्कम जमा होणार असल्याचे समजत आहे. PM Kisan

शेतकऱ्यांनी वेळोवेळी आपले बँक खाते तपासणे आवश्यक आहे. लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment

Close Visit Batmya360