Pm kisan list ; पी एम किसान योजनेअंतर्गत देशातील खातेदार शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रूपये दिले जात आहेत. 2019 मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची सुरुवात केलेली होती. या योजनेला 5 वर्षे पूर्ण झाले असून आतापर्यंत 2,000 रुपयांचे 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेले आहेत. या योजनेमध्ये नवीन शेतकरी समाविष्ट केले असून पी एम किसान योजनेची आपल्या गावातील शेतकऱ्यांची यादी कशी पहावी पहायची आहेत
पीएम किसान योजनेत नवीन अर्ज केलेले शेतकऱ्यांच्या अर्जाला मंजुरी मिळाली नव्हती. त्यामुळे अनेक शेतकरी पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित असल्याचे पाहायला मिळत होते. पीएम किसान योजनेची यादी अपडेट झाली असून नवीन अर्जदार यामध्ये समाविष्ट केले आहेत.
पीएम किसान योजनेची आपल्या गावातील पात्र शेतकऱ्यांची यादी कशी पहावी.
1) सर्वप्रथम https://pmkisan.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यायची आहे.
2) पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर आल्यावर Benefisry status या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
3) त्यानंतर राज्य, जिल्हा, तालुका, गाव निवडा आणि get report वर क्लिक करायचे आहे.
त्यानंतर तुम्हाला तुमच्या गावातील पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची यादी पाहता येणार आहे.
पीएम किसान योजनेची नवीन अपडेट यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करावे
जर तुमचे पीएम किसान योजनेचे हप्ते मध्येच बंद झाले असतील तर लाभ घेण्यासाठी आपल्या बॅंकेला आधार सिडिंग स्टेट्स ॲक्टिव्ह करून घ्यायचे आहे. आधारशी बॅंक लिंक करावेत. त्यानंतर तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ मिळेल. आणि पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ दिला जात आहेत.