आता शेतकऱ्यांना 6000 ऐवजी 9000 रुपये मिळणार ; PM Kisan New Update 2024

PM Kisan New Update 2024 : पी एम किसान योजना अंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये मिळतात. परंतु यामध्ये मोठा बदल करण्याचा विचार केंद्र सरकारने करत असून आता नवीन वर्षामध्ये शेतकऱ्यांना सहा हजाराचे रोजी आता नऊ हजार रुपये मिळणार आहेत. अशा प्रकारची शेतकऱ्यांसाठी ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे.

केंद्र शासनाने हे कृषी क्षेत्राला अधिक बळकटीकरण मिळवून देण्यासाठी 2024 मध्ये शेतकऱ्यांची उत्पन्न वाढवण्यासाठी अशा प्रकारचा असा विचार करत आहे. मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी अशी आहे.आणि देशभरातील कृषी क्षेत्राला अधिक बळकटीकरण मिळवून देण्यासाठी 2024 पर्यंत शेतकऱ्यांची उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने अनेक नवनवीन योजना राबविण्याचे कार्य हे सरकारकडून करण्यात येत असते.

आता शेतकऱ्यांना 6000 रुपये मिळणार ; PM Kisan New Update 2024

PM Kisan Yojna ; आता 6 हजार रुपये ऐवजी 9 रुपये मिळणार

मित्रांनो पीएम किसान योजनेच्या अंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देण्यात येत असतात. पण आता या ऐवजी नऊ हजार रुपये लाभ देण्याचा विचार केंद्र शासन करत असून याविषयी व्याप्ती वाढणार आहे. अशा प्रकारची माहिती देखील नुकतीच प्रसार माध्यमात दिलेली असून येणाऱ्या वर्षातील अर्थसंकल्पामध्ये याबाबत मोठे घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

🛑📣👉 महाराष्ट्रात नवीन 22 जिल्हे आणि 49 तालुक्यांची निर्मिती होणार ; नवीन जिल्ह्यांची यादी पहा..!

पुढील अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी होणार मोठी घोषणा

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार सरकार 2024 – 25 च्या अर्थसंकल्पामध्ये कृषी क्षेत्र व शेतकऱ्यांसाठी दोन लाख कोटी रुपयांची तरतूद अधिक करण्याची माहिती देण्यात आलेली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पाच्या पुढील अर्थसंकल्पामध्ये 39 टक्के वाढ करण्यात येणार आहे. असल्याची माहिती देखील प्रसार माध्यमात देण्यात आले.

हे पण महत्त्वाचं आहे 👉 1 जानेवारी पासून फक्त एवढी रक्कम बँक खात्यात ठेवावी लागणार, RBI चा नवा नियम केला जाहीर ?

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना चा हप्ता का वाढणार?

नुकत्याच झालेल्या कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली आहे की कृषी मंत्रालयाला देण्यात येणार आहे. आर्थिक निधी हा पुढील वर्षी वाढविण्यात येणार असून कृषी मंत्रालयाने पुढील आर्थिक वर्षात नवनवीन शेतकऱ्यांसाठी निर्णय घेणार असल्याची माहिती देखील दिलेली आहे. त्यातूनच शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पीएम किसान ची सहा हजार रुपये रक्कम ऐवजी नऊ हजार रुपये करण्याचा निर्णय देखील शासन घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर 2024 मध्ये केंद्र आणि राज्य यांच्या निवडणुका देखील आहे त्यामुळे केंद्र सरकार शेतकऱ्यांना नवीन गिफ्ट घोषित करू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना आता सहा हजार रुपये ऐवजी नऊ हजार रुपये मिळू शकतात.

Leave a comment

Close Visit Batmya360