पीएम किसान योजनेतून आता शेतकऱ्यांना वर्षाला मिळणार 12 हजार रुपये; ( PM Kisan Sanman Nidhi )

Kisan Samman Nidhi: पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजार रुपये निधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेलीआहे. त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाऊन घेऊया.

सध्या २०२४ च्या निवडणुकीमध्ये मोदी सरकार शेतकर्याला मोठे गिफ्ट देण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयाचा लाभ दिला जात होता. आता या योजनेच दुप्पटीने वाढ करण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

हे वाचा –induslnd bank : फक्त 1 लाख रुपयांत खरेदी करा बँकेने ओढून आणलेल्या गाड्या; 20 हजारात बाईक!

म्हणजेच शेतकऱ्यांना आता वर्षाला १२ हजार रुपये मिळणार आहे. Kisan Samman Nidhi

राज्यातील लाखो शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा १५ वा हप्ता मिळाला.  पण आता शेतकऱ्यांना १६ व्या हप्त्याची चाहूल देखील लागली आहे.

1000314290 10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable
10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या बजेटमध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एका अहवालानुसार, मोदी सरकार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा, पीएम किसान सन्मान या शेतकऱ्यांना मिळणार जादा लाभ एका वृत्तानुसार केंद्र सरकार, पीएम किसान सन्मान निधी योजनेत वाढ करण्याची तयारी करत आहे

हे वाचा – प्रत्येक मुलीला मिळणार 75 हजार रुपये ; लेक लाडकी योजना | Lek Ladki Yojana Maharashtra

सध्या लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकार धमाका करण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकार २००० रुपयांचे ४ हप्ते अथवा ३००० रुपयांचे ३ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या तयारीत आहेत.

तर  सरकार महिला शेतकऱ्यांच्या खात्यात याहुनही जास्त लाभ देण्याचा विचार करण्यात येत आहे. या वृत्तानुसार

महिला शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान अंतर्गत १०,००० ते १२,००० रुपये ₹ जमा देखील करण्यात येणार आहेत. अशी बातमी सगळीकडे सर्व प्रसार माध्यमांत पसरली आहे.

आतापर्यंत खात्यात २.८ लाख कोटी मोदी सरकारने पहिल्या कालावधीत २०१९ मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकी पुर्वी पीएम किसान योजनेची घोषणा  करण्यात आलेली होती.

SBI Bank Interest: एसबीआय बँकेची ‘ डबल पैसे ‘ योजना; या योजनेत पैसे होणार दुप्पट !
एसबीआय बँकेची ‘ डबल पैसे ‘ योजना; या योजनेत पैसे होणार दुप्पट ! SBI Bank Interest , Rate

मार्च महिन्यात १ला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. ही योजनेची गोड फळे मोदी सरकारने चाखली. गेल्या ५ वर्षात केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात १५ हप्त्यांच्या माध्यमातून २.८ लाख कोटी रुपये जमा केले.

सर्व माहिती TV Marathi नुसार अधिकृत वेबसाईटवर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈


Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360