तुमच्या बँक खात्यात आले का 2000 तात्काळ या यादीत नाव पहा! PM Kisan Status

PM Kisan Status: चेक करा पैसे आले कि नाही.– शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये pm kisan nidhi payment proceed. दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी pm kisan samman nidhi चा १६ वा हफ्ता शेतकऱ्यांच्या बँक अकाऊंटमध्ये जमा झाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधीच्या १६ व्या हफ्त्याचे पेमेंट यवतमाळ येथुन ट्रान्स्फर केले. Pm Kisan Yojna Payment

PM किसान सन्मान निधीचा हफ्ता न मिळण्याचे मुख्य कारण म्हणजे चुकीचे बँक तपशील हे सुद्धा असू शकतात. किंवा इतर कारणे देखील यासाठी असू शकतात.
Pm Kisan Yojna Payment PM Kisan Status
तुम्हाला जर माहिती करून घ्यायचे असेन कि, तुम्हाला PM किसान सन्मान निधीचा हफ्ता मिळणार आहे. कि नाही तर लगेच पुढी पद्धतीचा अवलंब करा. जेणे करून तुम्ही तुमच्या मोबाईलवर जाणून घेवू शकतात श. कि तुम्हाला हा pm किसान सन्मान निधी चा हफ्ता मिळणार आहे. कि नाही. Pm Kisan Yojna Payment

Pm Kisan Yojna Payment खालील पद्धतीचा अवलंब करून मोबाईलवर बघा.

  1. सगळ्यात अगोदर तुमच्या मोबाईलमधील कोणतेही ब्राउजर ओपन करून घ्या.
  2. ब्राउजरच्या सर्च बारमध्ये pm kisan samman nidhi असा टाकायचे.
  3. तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर pm kisan samman nidhi हि वेबसाईट ओपन होते.
  4. पेजला थोडे खालील स्क्रोल करा farmers corner या बटनावर क्लिक करायचे आहे.
  5. या ठिकाणी दिसत असलेल्या beneficiary status या बटनावर क्लिक करायचे आहे.
  6. त्यांनतर तुमचा आधार क्रमांक किंवा खाते नंबर टाकावा आणि Get Data या बटनावर क्लिक करायचे आहे.
  7. जसे तुम्ही Get Data या बटनावर क्लिक कराल त्यावेळी तुम्हाला आतापर्यंत किती हफ्ते मिळाले आहेत. या संदर्भातील माहिती मिळेल.
  8. एक बाब या ठिकाणी लक्षात घ्या या ठिकाणी pm किसान सन्मान निधीचा जरी 16 वा हफ्ता मिळत असला तरी तुमच्यासाठी हा 14 ला दुसरा किंवा 15 हफ्ता असू शकतो
  9. 16 वा हफ्ताच्या स्टेट्स मध्ये Payment proceed असे लिहिलेले असेन तर समजून जा कि तुम्हाला लवकरच हा हफ्ता मिळणार आहे.

Phone Pay वरून आता 5 लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन, फक्त 10 मिनिटांत मिळवा Phonepe Personal Loan

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360