Phone Pay वरून आता 5 लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन, फक्त 10 मिनिटांत मिळवा Phonepe Personal Loan

Phone Pay वरून आता 5 लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन, फक्त 10 मिनिटांत मिळवा Phonepe Personal Loan : Phone Pay वरून आता 5 लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन, फक्त 10 मिनिटांत मिळवा 2023: 2023 मध्ये भारतातील ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी UPI वापर खूप मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. ऑनलाइन डिजिटल पेमेंटच्या एप्लीकेशनच्या वापरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लक्षणीय वाढ झालेली पाहायला मिळत आहे. आणि अशा ऑनलाइन पेमेंटचे आणि पेमेंट वाढीचे श्रेय हे मोदी सरकारने व्यवहारांपेक्षा कॅशलेस व्यवहारांवर खूप मोठे प्रमाणावर भर दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. गुगल पे फोन पे पेटीएम अमेझॉन यांसारख्या डिजिटल एप्लीकेशन चा बाजारात खूप मोठ्या प्रमाणावर प्रभाव आपल्याला पाहायला मिळत आहे. Phonepe Personal Loan

Phonepe Personal Loan

देशभरातील सर्वात प्रसिद्ध एप्लीकेशन म्हणजेच की फोन पे होय. या एप्लीकेशन चा वापर हा भारतातील करोडो ग्राहक करताना पाहायला मिळत आहेत. आणि ही ॲप देखील ग्राहकांसाठी विविध प्रकारच्या सुविधा पुरवत आहे. यामध्ये पैसे पाठवणी करणे, किंवा कोड वापरून पैसे पाठवणे, मोबाईल फोनचे रिचार्ज करणे, डिश टीव्ही रिचार्ज कर्जाची एम आय भरणे अशा प्रकारच्या सर्व सुविधा आपल्याला पाहायला मिळतात.
आता नवीनच फोन पे कडून आपल्या करोडो ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी जाहीर केलेली आहे.

या १४ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाचे 50 हजार रुपये होणार जमा; यादीत तुमचे नाव पहा! Loan Waiver List 2024

फोन पे पर्सनल लोन | Phonepe personal loan 

1652508037647 1 Phone Pay वरून आता 5 लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन, फक्त 10 मिनिटांत मिळवा Phonepe Personal Loan

लेक लाडकी योजना 2023 | मुलींना मिळणार 75 हजार रुपये ; महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा..!

फोन पे पर्सनल लोन | Phonepe personal loan 2023

फोन पे ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आता ग्राहकांना पर्सनल लोन ची देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. आणि ही सुविधा येत्या 2024 मध्ये सुरू करण्यात येणार असल्याची माहिती फोन पे कंपनी मार्फत देण्यात आलेली आहे.

फोन पे चा पाच बँकांसोबत करार करण्यात येत असून विशेषता या बँकांनी फोन पे वापर करताना लोन साठी संमती दर्शवलेली आहे. आणि सध्या सर्व बँकांचे मिळून फोन पे सोबत करायला चालू आहे करार पूर्ण झाल्यानंतर फोन करून अशा प्रकारची लोणची सुविधा लवकरच येत्या कालावधीमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याच्या माध्यमातून ग्राहकांना पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज झिरो टक्के व्याजदर आणि वापरता येईल. आपल्याला तर माहीतच आहे, भारतातील सर्वात प्रसिद्ध फोन पे असून याच्या मार्फत आता लोनचे देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

फोन पे ( Phone Pay Loan)कडून ग्राहकांना मिळणार बिनव्याजी कर्ज

फोन पे फोन पे नही सुरू केलेले या नवीन फीचर्स मुळे गरजू लोकांनी याचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे आणि गरजू व्यक्तींना याच्या माध्यमातून त्वरित कर्ज मिळेल अशी आशा आहे आणि पात्र असलेल्या व्यक्तींना सहजरीत्या कर्ज उपलब्ध करून देण्याची व्यवस्था फोन पे कंपनीने केलेली आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा आणि जाणून घ्या

Phonepe Personal Loan

Leave a comment

Close Visit Batmya360