पीएम विश्वकर्मा योजना किती पैसे मिळतात; पीएम विश्वकर्मा योजना माहिती, ऑनलाईन अर्ज ( Pm Vishwakarma Yojana Marathi Online Apply )

Pm Vishwakarma Yojana Marathi Online Apply : केंद्र सरकारने म्हणजेच मोदी सरकारने या पीएम विश्वकर्मा योजना ( Pm Vishwkarma Yojana Marathi ) ही भारतामधील जे कारागीर आहेत, जे कलाकार आहे. त्यांच्यासाठी ही सुरू केलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेअंतर्गत जे कुटुंब यामधील लाभार्थी आहेत. त्या लाभार्थ्यांना किंवा त्या कुटुंबाला आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवणे तसेच आर्थिक मदत पुरवणे या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.

या पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत नोंदणीही मोफत असणार आहे ( नोंदणीसाठी तुम्ही पुढील लिंक वर जाऊ शकता https://pmvishwakarma.gov.in )

पीएम विश्वकर्मा योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2023 रोजी घोषणा केलेली आहे. भारतातील जे कारागीर आहेत व कलाकार आहेत.  त्यांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात केलेली आहे.

Pm Vishwakarma Yojana Online apply Marathi

या पीएम विश्वकर्मा योजनेचे प्रमुख उद्देश हे पण आहे की भारतामध्ये ज्या जुन्या परंपरा आहेत कलाकृती आहेत. तसेच संस्कृती आहे या जपून राहाव्यात त्यांना आर्थिक मदत देऊन त्यांची कला जोपासली जावी व त्यांना एक आर्थिक पाठबळ मिळावेत. असा  हे सुद्धा यामागचा उद्देश आहे. यांनी साठी तुम्हाला पीएम विश्वकर्मा योजना गव्हर्मेंट डॉट इन ( https://pmvishwakarma.gov.in ) या वेबसाईटवर जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने या ठिकाणी नोंदणी करायची आहे. नोंदणी झाल्यानंतर, तुम्हाला या योजनेअंतर्गत मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहेत. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला अवजार खरेदीसाठी प्रमाणपत्रासह एकूण रक्कम 15 हजार रुपये दिले जाणार आहे .( Pm Vishwakarma Yojana Marathi Online Apply )

📝 ही बातमी पहा : 📝2 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ! महात्मा फुले कर्जमुक्ती योजना ( Karj Mafi Yojna Maharashtra 2024)

पीएम विश्वकर्मा योजना लाभ कोणाला मिळणार Pm Vishwakarma Yojana Marathi Online Apply ?

केंद्र सरकारने किंवा मोदी सरकारने जीपीएम विश्वकर्मा योजना सुरू केली त्या योजनेचा लाभ हा खेड्यापाड्यातील असणारा सुतार, होड्या बनवणारे, तसेच लोहार , कुंभार , धोबी, मूर्तिकार चटईकार ,चांभार, टूलकिट बनवणारे कारागीर, सोनार , चांभार किंवा जे खेड्यापाड्यातील कारागीर आहेत त्यांच्यासाठी या योजनेचा लाभ होणार आहे.( Pm Vishwakarma Yojana Marathi Online Apply )

📣👉 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक

पीएम विश्वकर्मा योजनेसाठी असणारी पात्रता Pm Vishwakarma Yojana Marathi Online Apply Eligibility ?

भारताचा नागरिक असावा.

अर्ज करणारे व्यक्ती विश्वकर्मा समाजाचा असावा.

व कमीत कमी 18 जास्तीत जास्त 50 वर्षापेक्षा जास्त नसावे.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme Big Update
लाडकी बहीण योजना सरकारचा मोठा निर्णय! : या’ महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाहीत, आणि चुकून पैसे आले तरी परत करावे लागेल; कारण पहा…,

अर्ज करणारे व्यक्ती हा सरकारी नोकरदार नसावा.

आधार कार्ड हे अपडेट असावे.

ही बातमी पहा : 40 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर हेक्टरी मिळणार २२५०० रुपये यादीत नाव पहा ( Drought declared in Maharashtra talukas )

पीएम विश्वकर्मा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे Pm Vishwakarma Yojana Marathi Online Apply Important Document ?

केंद्र सरकार मार्फत तसेच मोदी सरकार मार्फत 15 ऑगस्ट 2023 रोजी “पीएम विश्वकर्मा योजना ” सुरू झालेली आहे. या योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी तुम्हाला किंवा नोंदणीसाठी तुम्हाला काही महत्वपूर्ण कागदपत्रांची आवश्यकता आहे त्याचे आधी खालील प्रमाणे.( Pm Vishwakarma Yojana Marathi Online Apply )

आधार कार्ड

पॅन कार्ड

रेशन कार्ड

जात प्रमाणपत्र

पासपोर्ट साईज फोटो.

बँक पासबुक.

ईमेल आयडी.

1000314290 10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable
10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable

उत्पन्नाचे प्रमाणपत्र.

रहिवासी पुरावा.

मोबाईल नंबर.

या योजनेचा फॉर्म जर तुम्हाला भरता येत नसेल तर तुम्ही जवळ असणाऱ्या आपले सरकार सेवा केंद्राची मदत घेऊ शकता.( Pm Vishwakarma Yojana Marathi Online Apply )

योजनेचे नावपंतप्रधान विश्वकर्मा योजनाकधी सुरू झाली15 ऑगस्ट 2023 पासूनकोणामार्फत सुरू झालीकेंद्र सरकार द्वारा किंवा मोदी सरकार द्वारायोजनेचा लाभप्रशिक्षण देणे आणि आर्थिक पाठबळ देणेलाभार्थी कोण आहेतगाव खेड्यांमधील तसेच जे कारागीर आहेत कलाकार आहेत ते या योजनेची लाभार्थी आहेतभत्ता500 रुपये प्रत्येक दिवशीवेबसाईटhttps://pmvishwakarma.gov.in/Pm Vishwkarma Yojana in Marathi

पीएम विश्वकर्मा योजना अर्जाचे सह स्थिती कशी पहावी Pm Vishwakarma Yojana Marathi Online Apply check Status ?

तर तुम्ही पीएम विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज केला असेल तर तुम्ही तुमच्या अर्जाची सहस्तिथी पाहू शकतात. किंवा स्टेटस पाहू शकतात. यासाठी तुम्हाला पीएम विश्वकर्मा योजना या वेबसाईटवर जायचं आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर तिथे तुम्हाला एप्लीकंट किंवा बेनिफेसरी लॉगिन दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही आपले खाते लॉगिन करू शकता.

लॉगिन करता तुम्हाला रजिस्टर मोबाईल लागेल त्यावर एक ओटीपी येईल हा ओटीपी टाकून तुम्ही तुमचे खाते त्या ठिकाणी लॉगिन करू शकता.( Pm Vishwakarma Yojana Marathi Online Apply )

लॉगिन झाल्यावर तुम्हाला स्क्रीनवर तुम्ही जो अर्ज भरला आहे पीएम विश्वकर्मा योजनेचा , या योजने संदर्भात तुमच्या अर्जाची सह स्थिती या ठिकाणी पाऊस शकता.

📣👉 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360