PNB Recruitment 2024: पंजाब नॅशनल बँक मध्ये 2700 रिक्त जागांची भरती सुरू: आताच अर्ज करा

Punjab National Bank: पंजाब नॅशनल बँक अंतर्गत विविध रिक्त पदांची पद भरती जाहीर झाली आहे. पंजाब नॅशनल बँक मध्ये 2700 या रिक्त असणाऱ्या नोकरी भरती ची जाहिरात अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये शिकाऊ उमेदवारांची भरती केली जाणार आहे. या बँक मध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 14 जुलै 2024 पर्यंत कालावधी आहे.

Punjab National Bank

PNB Recruitment 2024 Notification
पंजाब नॅशनल बँक मध्ये होणाऱ्या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांसाठी आवश्यक असणारी सर्व माहिती सविस्तरपणे दिलेली आहे. इच्छुक विद्यार्थी/ उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज सादर करायचा आहे. अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन आवश्यक/ विचारलेली सर्व माहिती भरून अर्ज सबमिट करायचा आहे.

पंजाब नॅशनल बँक मध्ये होणाऱ्या नोकरी भरती साठी माहिती पुढीलप्रमाणे दिलेली आहे. पदाचे नाव, पदांची संख्या, उमेदवारांच्या वयाची मर्यादा, अर्ज शुल्क, मिळणारे वेतन, नोकरी ठिकाण, ऑनलाइन अर्ज कसा करायचा, निवड प्रक्रिया, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख, परीक्षा या सर्व बाबींची माहिती खालील दिलेली आहे.

शिंदे सरकारकडून महिलांसाठी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून आणखी एक खूशखबर आली! पहा shinde Sarkar Mahila announced

👉पदाचे नाव (Name Of The Posts)

पंजाब नॅशनल बँक मध्ये शिकाऊ उमेदवार यांच्यासाठी 2700 जागा भरण्याच्या आहेत.( यातील महाराष्ट्रासाठी 145 रिक्त जागा)

✍️पदांची संख्या (Total Posts ) : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 2700 पदांची मेगा भरती होणार आहे.

📒शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) : या नोकरी भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून किंवा विद्यापीठातून पदवी घेतलेले प्रमाणपत्र असावे. हे पदवी जून 2024 पूर्वीचे असावे.

✈️ नोकरी ठिकाण (Job Location) : हे भरती प्रक्रिया संपूर्ण देशामध्ये राबवली जाणार असून महाराष्ट्रासाठी यातील 185 जागा आहेत. महाराष्ट्रातील निवड झालेल्या उमेदवारांना राज्यात कोणत्याही जिल्ह्यात नियुक्ती पत्र दिले जाईल.

✅वयाची अट (Age Limit) : या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय वर्ष हे 20 वर्षे ते 28 वर्षापर्यंत असावे. अर्ज सादर करता येणार नाही.( तसेच आरक्षित प्रवर्गानुसार वयामध्ये सवलत गेलेली आहे)

लाडकी बहिण योजनेच्या अर्जात आज पुन्हा नवीन बदल! असा करा ऑनलाईन अर्ज संपूर्ण माहिती Mukhymantri Ladki bahin yojana News

👉 अर्ज पद्धत : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत होणाऱ्या पद भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून सादर करायचा आहे.

💵अर्ज शुल्क (Fees) : – या भरतीसाठी उमेदवारांना रुपये 800 अर्ज शुल्क आहे. तसेच मागासवर्गीय/ अनुसूचित जाती/ जमाती/ अपंग/ महिला त्यांना अर्जामध्ये शिथिलता दिलेली आहे. अनुक्रमे 600 रुपये ते 400 रुपये एवढी अर्ज भरावे लागणार आहे.

👉निवड प्रक्रिया (Selection Process) : पंजाब नॅशनल बँक मध्ये नोकरीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड प्रक्रिया लेखी परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे. 28 जुलै 2024 रोजी उमेदवारांचे ऑनलाइनच्या माध्यमातून बहुपर्यायी प्रश्न चे स्वरूपास परीक्षा पार पाडली जाणार आहे.

💵 वेतन / पगार (Pay Scale ) : या भरती प्रक्रियेमध्ये अंतिम निवड होणाऱ्या उमेदवारांना वेतनमान हे सुरुवातीस 10,000 ते 15,000 च्या जवळपास दिले जाणार आहे. अनुभवानुसार वेतन वाढणार.

मूळ जाहिरात : डाऊनलोड करा


ऑनलाइन अर्ज :  येथे क्लिक करा

✅ परीक्षा (Exam) : या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची बहुपर्यायी प्रश्नांचे परीक्षा जाणार आहे. यामध्ये लेखी ऑनलाइन स्वरूपात 28 जुलै 2024 रोजी परीक्षा होणार आहे.

👉 ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last Date of Offline Application) : पंजाब नॅशनल बँक मध्ये उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2024 आहे. इच्छुक असलेल्या उमेदवारांनी त्वरित अर्ज करावा.

Punjab National Bank

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360