प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना (PMMY) ; ऑनलाइन अर्ज संपूर्ण माहिती | Pradhan Mantri Mudra Loan Yojna Marathi 2023

मित्रांनो, आज आपण या पोस्टमध्ये “प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना 2023 मराठी” (PMMY) ; ऑनलाइन अर्ज, संपूर्ण माहिती “Pradhan Mantri Mudra Loan Yojna Marathi” प्रधानमंत्री मुद्रा योजना पात्रता, लाभ, व्याजदर, “PM Mudra Loan Yojna Online Apply”प्रधानमंत्री मुद्रा योजना याविषयी संपूर्ण माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे पोस्ट शेवटपर्यंत वाचा. ही पोस्ट वाचल्यानंतर प्रधानमंत्री मुद्रा योजनेची कोणतीही शंका तुमच्या मनात उरणार नाही.

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना ही एक अशी योजना आहे की ज्या अंतर्गत नागरिकांच्या गरजा किंवा व्यवसायाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाद्वारे लोन पुरवले जाते. या योजनेअंतर्गत नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांना कोणत्याही हमीशिवाय 10 लाखांपर्यंत कर्ज बिनव्याजी पुरवले जाते. केंद्र सरकारने ही योजना नवीन व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आखण्यात आलेल्या असून यातील सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे कर्जावर कोणत्याही प्रकारची प्रोसिजन शुल्क आकारले जाणार नाहीत त्यानंतर तुम्हाला सरकारकडून मुजरा कार्ड दिले जाते.

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना काय आहे? | Pradhan Mantri Mudra Loan Yojna Marathi


प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना ही केंद्र सरकार द्वारे करण्यात आलेली असून याचा लाभ हा तरुण वर्गाला व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. या योजनेमार्फत केंद्र शासनाद्वारे 50 हजार रुपये ते 10 लाख रुपयापर्यंत कर्ज पुरवले जाते.


भारतात जर एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आणि जर व्यवसाय मध्ये भांडवल गुंतवले तर परत मिळेल का नाही याची कोणतीही शास्वती नसल्यामुळे भारतीय गुंतवणुकीला लाज रे भांडवल म्हटले जाते.


भारतात नवीन व्यवसाय सुरू करत असल्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आणि योग्य प्रमाणावर वित्त पुरवठा होत नाही. गर्जा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी अनौपचारिक क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार द्वारे एक वैधानिक कायद्याअंतर्गत प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेची स्थापना करण्यात आलेली आहे.


प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना अंतर्गत छोट्या व्यवसायिकांना त्यांचे व्यवसाय सुरू करायचा असल्यास आणि व्यवसाय वाढवायचा असल्यास केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना अंतर्गत व्यवसायिकांना बँकांमार्फत सुलभ अटीवर कर्ज दिले जाते. (PM Mudra Loan Yojna) धन मंत्री मुद्रा लोन योजनेमार्फत व्यवसायिकांना कर्जाचा पुरवठा हा व्यवसायिक बँका, लघुवित्त बँक, सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती बँक, ग्राम विकास बँक, यांच्यामार्फत कर्ज शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली जातात.

एप्रिल 2015 मध्ये , भारत सरकार द्वारे दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मुजरा योजनेमार्फत नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या व्यवसायिकांना बिगर शेती, लघु उद्योग, सुक्ष्म उद्योग, सेवा किरकोळ आणि कृषी संबंधित उद्योग तसेच लहान व्यवसाय सुरू करणारे व्यावसायिक, प्राथमिक क्षेत्रावर प्रक्रिया करणारे उद्योग, कृषी आधारित उद्योग, उद्योग क्षेत्रात रोजगार निर्माण करणारे उद्योग, अशा सर्व प्रकारच्या व्यवसायिकांना कर्जाचा पुरवठा करणे हे केंद्र सरकारचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.

1000314290 10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable
10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable

भारतीय उद्योजकांनी नवनवीन व्यवसाय सुरू करावेत. तसेच नवीन तरुण यांनी व्यवसाय क्षेत्र कडे वळवावी म्हणून केंद्र सरकार द्वारे प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना सुरू करण्यात आलेली असून तरुणांना दहा लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेची उद्दिष्टे


प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचे उद्दिष्ट आहे की नवनवीन तरुणांना व्यवसायाकडे वळवून आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक कर्ज स्वरूपात मदत करणे. तसेच देशातील व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांना कर्जद्वारे आर्थिक पुरवठा करणे आणि योग्य उद्योग व्यवसायाची भरभराट करणे.

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेची तीन प्रकारात विभागणी

  • शिशु कर्ज योजना
  • किशोर कर्ज योजना
  • फोन कर्ज योजना

शिशु कर्ज योजना


या योजनेअंतर्गत एखादा व्यवसाय येत असल्यास या अंतर्गत कर्ज घेता येते यामध्ये पन्नास हजारापर्यंत कर्ज पुरवठा केला जातो ज्याचा परतफेडीसाठीचा कालावधी हा पाच वर्षांसाठी दिला जातो यामध्ये सहा ते आठ टक्के व्याज आकारले जाते.

किशोर कर्ज योजना


या श्रेणी अंतर्गत एखादा व्यवसाय सुरू झालेला असून त्यांना कर्जाची आवश्यकता असल्यास व्यवसायिकांना अंतर्गत पन्नास हजार ते पाच लाखांपर्यंतचे कर्ज पुरवले जाते. व्यवसायिकाला जर कर्ज घ्यायचे असेल तर त्याच्यावर कोणतीही प्रोसेसिंग फी किंवा चार्जेस आकारले जात नाहीत. कर्ज मंजूर झाल्यानंतर केंद्र सरकारकडून एक मुजरा कार्ड पुरवले जात असून यावर सगळे आपले रेकॉर्ड पाहायला मिळतात.

तरुण कर्ज योजना


ज्या नवीन व्यवसायिकांना किंवा तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे आणि कर्जाची खूप अडचण आहे अशा व्यवसायिकांना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकार द्वारे पाच लाखापासून ते दहा लाख रुपये पर्यंत कर्ज पुरवले जातात. अंतर्गत सरकारकडून मुजरा कार्ड जारी केली जात असते.

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना लाभार्थी कोण? | PM Mudra Loan Yojna


PMMY अंतर्गत ज्यांना पुढील प्रकारचे व्यवसाय सुरू करायचा आहे अशा व्यक्तींना कर्ज पुरवठा केला जातो, अशा व्यवसायिक यांना कर्ज मिळू शकते.

  1. लघु उपक्रम उत्पादक
  2. लघु दुकानदार आणि उत्पादक
  3. फळे आणि भाजीपाला उत्पादक/ विक्रेते
  4. शेती प्राथमिक उपक्रम
  5. मधमाशी पालन
  6. पोल्ट्री
  7. पशुधन
  8. शेती कृषी उद्योग एकत्रिकरण उद्योग दुग्ध व्यवसाय
  9. आणि मासेमारी
  10. अन्न आणि कृषी प्रक्रिया इत्यादी

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना कागदपत्रे | Pradhan Mantri Mudra Loan Yojna Important Documents

  • अर्जदाराच्या आधार कार्ड
  • पत्त्याचा पुरावा
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • पॅन कार्ड
  • जन्म दाखला
  • व्यवसाय संबंधी कागदपत्रे आणि व्यवसाय सुरुवातीची कागदपत्रे
  • पासपोर्ट साईज फोटो
  • व्यवसाय कर भरल्याची पावती
  • बँक खाते पासबुक
20230622 231833 2 प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना (PMMY) ; ऑनलाइन अर्ज संपूर्ण माहिती | Pradhan Mantri Mudra Loan Yojna Marathi 2023

SBI Bank Interest: एसबीआय बँकेची ‘ डबल पैसे ‘ योजना; या योजनेत पैसे होणार दुप्पट !
एसबीआय बँकेची ‘ डबल पैसे ‘ योजना; या योजनेत पैसे होणार दुप्पट ! SBI Bank Interest , Rate

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना (PMMY) ; ऑनलाइन अर्ज | PM Mudra Loan Yojna Online Apply


अधिकृत वेबसाईट :- येथे क्लिक करा


एप्लीकेशन फॉर्म : Application Form PDF येथे क्लिक करा

Pradhan Mantri Mudra Loan Yojna in Marathi ; प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना 2023 मराठी (PMMY) ; ऑनलाइन अर्ज संपूर्ण FAQ

Q. मुद्रा लोन योजनेचा व्याजदर किती आहे?


Ans : मुद्रा योजनेमार्फत कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळत असून हा कालावधी पाच वर्षाचा असतो व यादरम्यान व्याजदर हा 10% ते 12% टक्के आकारला जातो.

Q. मुद्रा लोन योजना कोणासाठी आहे?


Ans:- जरा लोन योजना ही नवीन व्यवसाय करू इच्छिणाऱ्या आणि असे व्यवसाय की ज्यांना वेळेवर त्याचा पुरवठा होत नाही. अशा व्यवसायिकांसाठी मुद्रा योजना सुरू करण्यात आलेली असून कोणत्याही प्रकारचा नवीन व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांना या योजनेचा लाभ घेता येतो.

Q. मुद्रा लोन योजनेसाठी पॅन कार्ड असणे बंधनकारक आहे का?


Ans: होय ! मुद्रा लोन योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास व्यवसायिकाकडे पॅन कार्ड असणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.

Q. मुद्रा लोन योजना अंतर्गत किती रुपयापर्यंत कर्ज मिळते?


Ans : प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना अंतर्गत नवीन व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांना दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360