Ration Card diwali gift: राज्य सरकारच्या वतीने सुरू करण्यात आली ही एक महत्त्वाची योजना या योजनेपासून अनेक लाभार्थ्यांना मोठा फायदा होत असतो बऱ्याच ठिकाणी या योजनेपासून सर्व शिधापत्रिका धारकास 100 रुपयांमध्ये 5 ते 9 जीवनावश्यक वस्तू दिल्या जात आहेत. ही योजना शिंदे सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेले असून आणि ही योजना अत्यंत लोकप्रिय ठरलेली आहेत.
या योजनेपासून स्वस्त धान्य लोकांना शिवाय 100 रुपयांमध्ये 5 वस्तू मिळतात या वस्तू आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहेत. मित्रांनो आज आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत की, कधी मिळणार आनंदाचा शिधा किती वस्तू यामध्ये राहणार आहे. आणि कोणकोणते राहणार याची संपूर्ण प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आम्ही देणार आहोत राज्य सरकारने घोषणा केलेली होती की दिवाळीला तुम्हाला आनंदाचा शिधा मिळणार आहेत. Ration Card diwali gift
Ration Card e-kyc Update: ई-केवायसी केली नाही तर, राशन मिळणार नाही; रेशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी!
परंतु आजुनही काही गावांमध्ये आनंदाचा सुद्धा मिळालेला नाहीत पण आता राशनधारक लाभार्थी वाट पाहत आहेत. कधी मिळणार गणपती विसर्जन नंतर आता शिवरात्री आलेली आहे. आणि आता सुद्धा स्वस्त धान्य दुकानात आनंद शिधा पोहोचला नाही. आणि परत दिवाळी तोंडावर आली तरी आनंद शिधा आला नाही लाभार्थ्याकडे सरकारचे लक्ष नाहीत असे अनेक व्यक्तींनी मानले जात आहेत मित्रांनो एकीकडे राज्य शासन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अशा योजनेचा मोठ्या प्रमाणावर फायदा देत आहे. Ration Card diwali gift
तर दुसरीकडे काही जिल्ह्यात मात्र आनंदाचा शिधा करणाऱ्या फक्त घोषणा करूनही त्याला लाभ मिळाला नाही. तशा कारणामुळे आनंदाचा शिधा कधी मिळणार असे लाभार्थी चिंता करत आहे. गेल्या दोन अडीच वर्षापासून राज्य शासनातर्फे अत्यंत कुटुंब प्राधान्य कुटुंब तसेच पात्र केशरी शिधापत्रक धारकांना 100 रुपयात आनंदाचा शिधा वितरित केला जातो आहे.
यंदाही ऑक्टोबर मध्येच दिवाळीपूर्वी सर्व सामान्यांसाठी स्वस्त धान्य दुकानावर आनंदाचा शिधा देण्यात येत असल्याची राज्य सरकारने घोषणा केलेली आहे. परंतु आता सुद्धा या आनंदाचा शिधा वाटप झालेला नाही म्हणून नागरिक विचारत आहेत.