Ration Card rules: रेशन मध्ये आता तांदुळा ऐवजी मिळणार या पाच वस्तू

Ration Card rules: केंद्र सरकारने रेशन धान्य वाटपात मोठे बदल केलेले असून आता रेशन मध्ये फक्त तांदूळ न देता तांदूळ च्या ऐवजी स्वयंपाकासाठी लागणाऱ्या पाच वस्तू दिल्या जाणार आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे रेशन कार्ड धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Ration news) केंद्र सरकारने रेशन धान्य वाटपात बदल केल्याची माहिती समोर आलेली आहे.

केंद्र सरकारने रेशन धारकांना तांदूळ च्या ऐवजी सैपाकासाठी लागणाऱ्या गहु, डाळ, हरभरा, मिठ, तेल, साखर, पिठ आणि मसाले सुद्धा असणार आहेत. पोषकतत्वाचा विचार करून रेशन धान्य वाटपात बदल करण्यात आले आहेत. स्वयंपाकासाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक वस्तू रेशन मध्ये देण्यात येणार आहेत. (Ration rules central government)

1000336706 खुशखबर..! डिसेंबरमध्ये तुमच्या खात्यात 6,100 रुपये येणार; लाडकी बहीण ते पीएम किसानसह कोणत्या योजनांचा लाभ मिळणार? – इथे आत्ताच पहा..,
खुशखबर..! डिसेंबरमध्ये तुमच्या खात्यात 6,100 रुपये येणार; लाडकी बहीण ते पीएम किसानसह कोणत्या योजनांचा लाभ मिळणार? – इथे आत्ताच पहा..,

रेशन कार्ड वर आता स्वयंपाकासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू जसे गहु, डाळ, हरभरा, मिठ, तेल, साखर, पिठ आणि मसाले या सर्व वस्तू रेशन मध्ये दिल्या जाणार आहे. (Ration cords rules 2024) केंद्र सरकारने रेशन धान्य वाटपात मोठे बदल करत रेशन धारकांना मोठा दिलासा दिला आहेत. पोषकतत्वाचा विचार करून रेशन मध्ये या सर्व वस्तू देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय आहेत.

image search 1733224902813 एसटीचा प्रवास आता तब्बल एवढ्या रुपयांनी महागणार; पण किती रुपयांनी वाढणार..? पहा सविस्तर
एसटीचा प्रवास आता तब्बल एवढ्या रुपयांनी महागणार; पण किती रुपयांनी वाढणार..? पहा सविस्तर

रेशन मध्ये तांदळाच्या ऐवजी सैपाकासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू रेशन मध्ये मिळणार असल्याने सर्वसामान्य रेशन धारकांना केंद्र सरकारच्या निर्णयाचा मोठा दिलासा मिळणार आहेत. (Government rules ration cords 2024)

मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र फॉर्म; मुख्यमंत्री वयोश्री योजना 3000 रूपये असा करा अर्ज Mukhyamantri Vayoshri Yojana Form

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360