RBI चा मोठा निर्णय ; “या” नोटा होणार चलनातून मागवल्या.? इथे पहा माहिती RBI Bank Note Policy

RBI चा नवीन निर्णय: २०० रुपयांच्या नोटा बाजारातून मागवण्यात आलेल्या आहेRBI bank note policy भारतीय अर्थव्यवस्थेत चलन हा एक महत्त्वाचा घटक आहे. व्यवहार सुरळीत पार पडण्यासाठी चलनाची गुणवत्ता आणि उपलब्धता यांचा योग्य ताळमेळ आवश्यक असतोच. याच अनुषंगाने, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) वेळोवेळी चलन व्यवस्थापनावर विविध निर्णय घेत असतात. अलीकडेच RBI ने २०० रुपयांच्या नोटांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केलेला आहे, ज्यामुळे चर्चा पुन्हा सुरू झालेली आहे.

२०० रुपयांच्या नोटांबाबत RBI Bank चा निर्णय ( RBI Bank Note Policy )

RBI ने सुमारे १३५ कोटी रुपयांच्या २०० रुपयांच्या नोटा बाजारातून मागवलेल्या आहेत. मात्र, हे चलनातून काढून टाकण्यासाठी नव्हेत, तर खराब झालेल्या नोटा बदलण्यासाठी आहेत. खराब झालेल्या नोटा वेळोवेळी परत मागवणे हे चलनाच्या गुणवत्तेचा भाग असतोच. अनेकदा दीर्घकाळ वापरामुळे नोटा फाटतात, खराब होतात किंवा त्यांचा रंग उडत असतै. अशा नोटा व्यवहारांसाठी अयोग्य ठरते आणि त्यांचा बदल गरजेचा असतो.

भारतीय डाक विभागात तब्बल 44,228 जागांसाठी मेगा भरती; कोणतीही परीक्षा नाही..!

RBI Bank Note Policy

RBI च्या व्यवस्थापन धोरणाची दिशा

RBI ने स्पष्ट केलेले आहे की, २०० रुपयांच्या नोटांचा वापर वाढलेला आहे, विशेषत: २००० रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकल्यावर  या नोटा अधिक प्रमाणात वापरल्या गेल्याने त्या लवकर खराब होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. त्यामुळेच RBI ला या नोटा मोठ्या प्रमाणात परत मागवाव्या लागलेल्या आहेत.

1000314290 10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable
10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable

छोट्या मूल्यांच्या नोटांची तपासणी होणार

फक्त २०० रुपयांच्या नोटाच नव्हे तर ५, १०, २० आणि १०० रुपयांच्या नोटांचाही आढावा घेऊन त्यांचे व्यवस्थापन करण्यात येतं आहेत. यामुळे चलनाच्या गुणवत्तेत सुधारणा होणार आहे आणि देशातील आर्थिक व्यवहार अधिक सुलभ होतीन.

RBI च्या या निर्णयामुळे नोटांची गुणवत्ता सुधारली जाणार आहेत, तसेच आर्थिक स्थैर्य टिकवून ठेवण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे.

SBI Bank Interest: एसबीआय बँकेची ‘ डबल पैसे ‘ योजना; या योजनेत पैसे होणार दुप्पट !
एसबीआय बँकेची ‘ डबल पैसे ‘ योजना; या योजनेत पैसे होणार दुप्पट ! SBI Bank Interest , Rate

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360