या बँकेत खाते असेल तर मिळणार 2 लाख रुपये ( SBI Mudra loan )

SBI Mudra loan: SBI बँकेत खाते असेल तर मिळणार 2 लाख रुपये, आपला व्यवसाय वाढवा, तुम्हाला 1 मिनिटांत 50 हजारांचे कर्ज मिळणार आहेत, सरकारने छोट्या दुकानदारांसाठी योजना बनविलेली आहे. कोरोनामुळे अनेक लोक त्यांचा व्यवसाय गमावून बसलेले आहेतच, विशेषत: लहान दुकानदार अशा परिस्थितीमध्ये या लोकांना मदत करण्यासाठी सरकार पंतप्रधान मुद्रा लोन योजनेंतर्गत सुलभ अनुदान कर्ज देत आहेत. या योजनेंतर्गत कर्ज देण्याबाबत बँकांना मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. या योजनेच्या ई-मुद्रा कर्ज स्टेट बँक ऑफ इंडियाकडून (SBI) घेता येतात. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या योजनेंतर्गत कर्ज घेण्यासाठी आपल्याला बँकेच्या भोवती फिरण्याची देखील गरज नाही. आपण घरी बसून या कर्जासाठी अर्ज करू शकतात. आपण या योजनेबद्दल बोलण्यापूर्वी आपण पंतप्रधान मुद्रा लोनबद्दल थोडेसे पाहुयात,SBI mudra loan.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme Big Update
लाडकी बहीण योजना सरकारचा मोठा निर्णय! : या’ महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाहीत, आणि चुकून पैसे आले तरी परत करावे लागेल; कारण पहा…,

2 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ! महात्मा फुले कर्जमुक्ती योजना ( Karj Mafi Yojna Maharashtra 2024)

मुद्रा लोन योजनेसाठी अर्ज कोठे व कसा करावा SBI Mudra loan

 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करून पहा 👈  

 
मुद्रा SBI mudra loan म्हणजे मायक्रो-युनिट डेव्हलपमेंट अँड रीफाइन्स एजन्सी होय. या योजनेंतर्गत सूक्ष्म युनिट्सना कर्ज सहजपणे दिले जातात.ज्यात संस्था, कंपनी किंवा स्टार्टअप काहीही करु शकतात. या योजनेत सरकार ‘शिशु’, ‘किशोर’ आणि ‘तरुण’ या तीन उत्पादनांखाली कर्ज देते. या योजनेंतर्गत 10 लाखांपर्यंतची कर्जे सहज उपलब्ध आहे. या योजनेंतर्गत SBI घरी बसून 50 हजारांपर्यंत कर्ज देते आहे,अर्थात ऑनलाईन अर्ज करण्यावर यासाठीची अट फक्त अशी आहे की, तुमचे एसबीआयकडे खाते असावेत. SBI Mudra loan

1000314290 10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable
10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable

पात्रता किंवा अटी- SBI खात्याशिवाय आपल्याकडे व्यवसायाशी संबंधित कागद असावेत.आणि आपला व्यवसाय किमान 5 वर्षांचा असावेत. यासह, जीएसटीएन क्रमांक आणि उद्योग आधार क्रमांक आणि आपले दुकान किंवा युनिट क्रमांक असावेत. बँक खात्यात आधार क्रमांक अद्ययावत करावेत .SBI ऑनलाइन अर्जावर 50 हजारांपर्यंत कर्ज देण्यात येईल, परंतु यापेक्षा जास्त कर्ज घेण्यासाठी तुम्हाला बँकेत भेट द्यावी लागेल. SBI Mudra Yojana

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360