शबरी आदिवासी घरकुल योजना | Shabari Gharkul Yojana Online Apply

शबरी आदिवासी घरकुल योजना | “Shabari Gharkul Yojana Online Apply”  नमस्कार मित्रांनो आज आपण “शबरी आदिवासी घरकुल योजना” आणि त्या योजनेचा लाभ कसा घ्यायचा? त्याची आई योजनेचे उद्दिष्टे? अनुदान? पात्रता? आणि कागदपत्रे? तसेच अर्ज कुठे करायचा? आणि कसा करायचा? याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या पोस्टमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा लेख संपूर्ण वाचा.

शबरी आदिवासी घरकुल योजना ; Shabari Gharkul Yojana


“शबरी आदिवासी घरकुल योजना” ही महाराष्ट्र आदिवासी उपयोजना आणि या अंतर्गत आदिवासी क्षेत्रामध्ये राहणाऱ्या जिल्ह्यामधील अनुसूचित जमातीच्या कुटुंबांसाठी आणि आदिवासी क्षेत्रामध्ये येणाऱ्या जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या नगरीकांसाठी घराचे 279 चौरस फूट क्षेत्र असलेले पक्के घर उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. आणि या आदिवासी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना स्वच्छ मिशन अंतर्गत स्वतंत्र शौचालय आणि बांधण्यासाठी आर्थिक मदत देखील सरकारकडून करण्यात येत आहे. तसेच 2011 मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार या योजनेसाठी आदिवासी क्षेत्रातील समुदाय पात्र आहे. आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. तसेच आदिवासी घरकुल विकास योजने ची साठी लाभार्थ्यांची निवड करताना ग्रामसभा, पंचायत समिती, आणि जिल्हा ग्रामीण विकास, यंत्रणा यांच्यामार्फत लाभार्थ्यांची निवड करण्यात येत असते.

शबरी आदिवासी घरकुल योजना काय आहे?

शबरी आदिवासी घरकुल योजनाअंतर्गत राज्यामधील अनुसूचित जमातीच्या लोकांना ज्यांना स्वतःची राहण्यासाठी पक्की घरे बांधली नाहीत, त्यांना पक्की घरी उपलब्ध करून देणे आणि आदिवासी लोक हे मातीच्या किंवा झोपडीच्या घरात तसेच झोपडपट्टीमध्ये किंवा जंगलामध्ये राहतात त्यामुळे त्यांना राहण्यासाठी चांगल्या प्रकारचा निवारा उपलब्ध करून देणे, म्हणजेच की घरी उपलब्ध करून देणे ह्या योजनेचे मुख्य उद्दिष्ट ठरवण्यात आलेले आहे. तसेच या योजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्रातील लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी सरकारकडून 1.20 लाख रुपये इतकी आर्थिक तरतूद सरकारकडून करेल केलेली असून ही रक्कम लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत असते.

योजनेचे नावशबरी घरकुल योजना
विभागआदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र
लाभार्थीमहाराष्ट्र राज्य
उद्देशअनुसूचित जमाती (ST)प्रवर्गातील व्यक्तींना पक्के घर बांधून देणे
लाभार्थी अनुसूचित जमाती (ST)प्रवर्गातील कुटुंब
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन प्रणाली

शबरी आदिवासी घरकुल योजना अनुदान किती मिळते?

ग्रामीण क्षेत्र – 1.32 लाख रुपये
नक्षलवादी व डोंगराळ भागातील व्यक्ती – 1.42 लाख रुपये
नगरपरिषद क्षेत्रातील व्यक्ती – 1.50 लाख रुपये
नगरपालिका क्षेत्रातील व्यक्ती – 2 लाख रुपये

शबरी आदिवासी घरकुल योजनेच्या लाभार्थी पात्रता काय आहेत? Shabari Gharkul Yojana Eligibility Criteria  :-

शबरी आदिवासी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणारा अर्जदार महाराष्ट्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.
लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न हे मर्यादा ग्रामीण भागासाठी एक लाख, आणि नगरपरिषद यांसाठी दीड लाख, महानगरपालिका क्षेत्रामध्ये व्यक्तींसाठी दोन लाख असणे, किंवा त्यापेक्षा कमी असणे, आवश्यक आहे.
ज्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या व्यक्तीकडे कोणत्याही प्रकारचं पक्क नसावे.
शबरी आदिवासी आवाज योजनेचा लाभ हा दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी व्यक्ती तसेच विधवा तसेच निराधार व्यक्ती यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.

शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

अर्जदाराचा रहिवाशी दाखला
जातीचा दाखला
जागेचा सातबारा उतारा आणि ७-अ प्रमाणपत्र
शाळा सोडल्याचा दाखला किंवा वयाचा पुरावा
तहसिलदाराकडील उत्पन्न प्रमाणपत्र

शबरी आदिवासी घरकुल योजना | Shabari Gharkul Yojana Online Apply

📍शबरी आदिवासी घरकुल योजना ऑनलाईन अर्ज करण्याची येथे क्लिक करा 👈🏼

शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी संपर्क कुठे करावा?

शबरी आदिवासी घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या जवळ असणाऱ्या प्रकल्पा अधिकारी किंवा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या पत्त्यावर आपण संपर्क करू शकता. किंवा कार्यालयात भेट देऊन याविषयी अतिरिक्त माहिती मिळवून या योजनेचा लाभ मिळू शकतात.

संजय गांधी निराधार अनुदान योजना ; Sanjay Gandhi Niradhar Yojana

READ MIRE..! 📢📝📍 प्रत्येक मुलीला मिळणार 75 हजार रुपये ; लेक लाडकी योजना | Lek Ladki Yojana Maharashtra

शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी संपर्क कुठे करावा?

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360