शेततळे अनुदानासाठी पुन्हा अर्ज सुरू; असा करा अर्ज ( Shetatale anudan 2024 )

Shetatale anudan 2024: शेततळे अनुदानासाठी पुन्हा अर्ज सुरू; असा करा अर्ज ( Shetatale anudan 2024 ):  महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी पुन्हा अनुदानाची सुरुवात केलेली आहे. उर्वरित सर्व शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना मागच्या वेळी फॉर्म भरता आला नाही. किंवा ज्या शेतकऱ्यांना आता नवीन शेततळे काढायचे आहेत. अशा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसाठी अनुदान मिळणार आहेत. आणि हे अनुदान कसे मिळणार आहेत? आणि काय पात्रता असणार आहे? कागदपत्रांची पूर्तता कशी करायची आहेत ? याबद्दल आपण माहिती घेणार आहे.

📣👉 40 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर हेक्टरी मिळणार २२५०० रुपये यादीत नाव पहा ( Drought declared in Maharashtra taluka )

Shetatale anudan 2024

Shetatale anudan 2024 मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना अंतर्गत वैयक्तिक शेततळे यासाठी महाराष्ट्र मध्ये सध्या शेततळ्यासाठी अनुदान सुरू केलेले आहेत. आता शेतकऱ्यांना शेतकऱ्याची गरज पडत आहेत. सध्याचा दुष्काळ पाहता शेततळे  गरजेचे झालेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे. व स्वतः शेतकरी यासाठी अनुदान मिळवू शकतात.

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना काय आहे ?

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या योजनेच्या अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 2023–24 या काळात 79 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने कृषी विभागाला दिलेला आहेत. या अंतर्गत शेतकऱ्यांना शेततळे काढता येणार आहेत. मागील त्याला शेततळे योजना या अंतर्गत ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. योजनेअंतर्गत जमिनीमध्ये शेततळे खोदण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सध्या सुरू असलेले या योजनेमध्ये महाराष्ट्रातील सर्व शेतकरी अर्ज करू शकता. आणि या योजनेचा फायदा सहजरीत्या घेऊ शकतात.

या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 2000 रुपये पहा गावानुसार यादी | Namo Shetkari Yojana Payment Status

Shetatale anudan 2024 अनुदान :

मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे बनवण्यासाठी एकूण 75 हजार रुपयांचा अनुदान राज्य सरकारकडून दिले जाते तर शेततळ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याला अतिरिक्त 75 हजार रुपयाची वेगळी अनुदान दिले जातात. या अर्थात शेतकऱ्यांना एकत्रितपणे १.५ लाख रुपये पर्यंतचे अनुदान दिले जात असते. या योजनेअंतर्गत 736 शेततळ्यांकरिता 50.81 कोटी रुपये अनुदान देण्यात आलेले आहे. तसेच सध्या 1665 शेतकऱ्यांच्या अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू आहेत.

कागदपत्रे :

आधार कार्ड
पॅन कार्ड
बँक पासबुक
रहिवासी दाखला
उत्पन्नाचा दाखला
सातबारा आठ अ उतारा
जातीचे प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
मोबाईल नंबर
अर्ज कसा करावा :

Shetatale anudan 2024 सर्वप्रथम शेतकऱ्यांनी महाडीबीटीच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यायचे आहे त्यानंतर गत मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत तुम्हाला अर्ज करायचा आहे या अर्जासाठी तुम्ही ऑफलाइन पद्धतीने ही अर्ज करू शकता.

📣👉 अर्ज करण्यासाठी महाडीबीटी च्या Official वेबसाईट : येथे क्लिक करा

Leave a comment

Close Visit Batmya360