सोयाबीनचे दर 150 रुपयांनी वाढले; या बाजार समितीत मिळतोय सर्वाधिक दर : Soyabean Rate Today


Soyabean Rate Today:  सध्या सोयाबीन बाजारभाव एम एस पी च्या आसपास स्थिर झालेले दिसत आहेत काही बाजार समितीमध्ये सोयाबीनला एमएसपी पेक्षा जास्त दर मिळत आहेत. तर काही बाजार समितीमध्ये सोयाबीनला एमएसईच्या आत दर मिळत आहे. सरकारने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे शेतकऱ्याचे सोयाबीन खरेदी करणे हे बाजार समितीमध्ये गरजेचे आहेत. आणि शेतकऱ्यांना योग्य तो भाव मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहेत. सध्या सोयाबीन बाजारभावामध्ये जास्त असे काही विशेष असे बदल नाहीत. पण 100-200 रुपयांचा फरक सोयाबीन मध्ये दिसून येत आहेत.  त्यामुळे शेतकरी घातलेला खर्च तरी निघावा या उद्देशाने सोयाबीन विकत आहेत. ( Soyabean Rate Today )

. या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 2000 रुपये पहा गावानुसार यादी | Namo Shetkari Yojana Payment Status

Soyabean Rate Today पहा आजचा सोयाबीन बाजार भाव :
लासलगाव बाजार समितीमध्ये 310 क्विंटल सोयाबीन आवाज झाली असून कमीत कमी दर 3900 जास्तीत जास्त दर 4551 सर्वसाधारण दर 4360 रुपये मिळत आहे. ( Soyabean Rate Today )

माजलगाव बाजार समितीमध्ये 333 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून कमीत कमी दर 4250 मिळत आहेत. जास्तीत जास्त दर 4516 मिळत आहे सर्वसाधारण दर 4471 मिळत आहेत.

सिन्नर बाजार समितीत 51 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. असून कमीत कमी दर तीन हजार नऊशे मिळत आहेत. जास्तीत जास्त दर 4485 मिळत आहे सर्वसाधारण दर 4350 मिळत आहेत.  ( Soyabean Rate Today )

पती-पत्नीला मिळणार प्रत्येक महिन्याला 27000 हजार रुपये ( Post office scheme )

करंजा बाजार समितीमध्ये 4000 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली असून कमीत कमी दर 4280 मिळत आहेत. जास्तीत जास्त दर 4410 मिळत आहेत. सर्वसाधारण दर 4385 रुपये मिळत आहे

तुळजापूर बाजार समितीमध्ये 75 क्विंटल सोयाबीनचे अवघड झाले असून कमीत कमी दर 4000 मिळत आहे जास्तीत जास्त दर 4200 मिळत आहे सर्वसाधारण दर 4100 मिळत आहे. ( Soyabean Rate Today )

उमरखेड बाजार समितीमध्ये पिवळ्या सोयाबीनची 70 क्विंटल अबाउत झाली असून कमीत कमी दर 4650 मिळत आहेत जास्तीत जास्त दर 4690 मिळत आहे सर्वसाधारण तर 4520 मिळत आहेत.

गेवराई बाजार समितीमध्ये पिवळ्या सोयाबीनची 45 क्विंटल आवक झाली असून 4240 कमीत कमी दर मिळत आहे जास्तीत जास्त दर 4581 मिळत आहे सर्वसाधारण दर 4450 मिळत आहेत. ( Soyabean Rate Today )

अशाच माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा : जॉईन करा

40 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर हेक्टरी मिळणार २२५०० रुपये यादीत नाव पहा ( Drought declared in Maharashtra taluka )

बाजार समिती : सिंदखेडराजा
शेतमाल : सोयाबीन
आवक : 325 (क्विंटल)
कमीत कमी दर : 4600
जास्तीत जास्त दर : 4650
सर्वसाधारण दर : 4615

बाजार समिती : उमरखेड – डांकी
शेतमाल : सोयाबीन
आवक : 120 (क्विंटल)
कमीत कमी दर : 4600
जास्तीत जास्त दर : 4650
सर्वसाधारण दर : 4620

हे वाचा:

PM Kisan Yojana day 1024x576 1 पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा
पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा

बाजार समिती : घणसावंगी
शेतमाल : सोयाबीन
आवक : 190 (क्विंटल)
कमीत कमी दर : 4300
जास्तीत जास्त दर : 4450
सर्वसाधारण दर : 4350

बाजार समिती : सोनपेठ
शेतमाल : सोयाबीन
आवक : 32 (क्विंटल)
कमीत कमी दर : 4400
जास्तीत जास्त दर : 4475
सर्वसाधारण दर : 4450

Soybeans price

हे वाचा:

बाजार समिती : यवतमाळ
शेतमाल : सोयाबीन
आवक : 259 (क्विंटल)
कमीत कमी दर : 4155
जास्तीत जास्त दर : 4445
सर्वसाधारण दर : 4300

बाजार समिती : हिंगोली – खानेगाव नाका
शेतमाल : सोयाबीन
आवक : 119 (क्विंटल)
कमीत कमी दर : 4310
जास्तीत जास्त दर : 4400
सर्वसाधारण दर : 4355

बाजार समिती : दिग्रस
शेतमाल : सोयाबीन
आवक : 130 (क्विंटल)
कमीत कमी दर : 4155
जास्तीत जास्त दर : 4315
सर्वसाधारण दर : 4305

हे वाचा:

बाजार समिती : परतूर
शेतमाल : सोयाबीन
आवक : 73 (क्विंटल)
कमीत कमी दर : 4400
जास्तीत जास्त दर : 4500
सर्वसाधारण दर : 4450

बाजार समिती : देऊळगाव राजा
शेतमाल : सोयाबीन
आवक : 6 (क्विंटल)
कमीत कमी दर : 4400
जास्तीत जास्त दर : 4400
सर्वसाधारण दर : 4400

बाजार समिती : तासगाव
शेतमाल : सोयाबीन
आवक : 25 (क्विंटल)
कमीत कमी दर : 4850
जास्तीत जास्त दर : 4930
सर्वसाधारण दर : 4890

बाजार समिती : बार्शी – टाकळी
शेतमाल : सोयाबीन
आवक : 131 (क्विंटल)
कमीत कमी दर : 4700
जास्तीत जास्त दर : 4900
सर्वसाधारण दर : 4800

1000418292 शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार
शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार

बाजार समिती : चोपडा
शेतमाल : सोयाबीन
आवक : 10 (क्विंटल)
कमीत कमी दर : 4451
जास्तीत जास्त दर : 4451
सर्वसाधारण दर : 4451

बाजार समिती : नागपूर
शेतमाल : सोयाबीन
आवक : 880 (क्विंटल)
कमीत कमी दर : 4200
जास्तीत जास्त दर : 4510
सर्वसाधारण दर : 4433

बाजार समिती : अंबड (वडी गोद्री)
शेतमाल : सोयाबीन
आवक : 11 (क्विंटल)
कमीत कमी दर : 3500
जास्तीत जास्त दर : 4450
सर्वसाधारण दर : 4001

बाजार समिती: उमरखेड डांकी
शेतीमाल: सोयाबीन
कमीत कमी दर: 4600
जास्तीत जास्त दर: 4700
सर्वसाधारण दर: 4650 ( Soyabean Rate Today )

बाजार समिती: सिल्लोड
शेतीमाल: सोयाबीन
कमीत कमी दर: 4400
जास्तीत जास्त दर: 4400
सर्वसाधारण दर:4400

बाजार समिती: परभणी
शेतीमाल: सोयाबीन
कमीत कमी दर: 4300
जास्तीत जास्त दर: 4425
सर्वसाधारण दर: 4425( Soyabean Rate Today )

बाजार समिती: छत्रपती संभाजी नगर
शेतीमाल: सोयाबीन
कमीत कमी दर: 4200
जास्तीत जास्त दर: 4500
सर्वसाधारण दर: 4300

( Soyabean Rate Today )

बाजार समिती: राहता( Soyabean Rate Today )
शेतीमाल: सोयाबीन
कमीत कमी दर: 4100
जास्तीत जास्त दर: 4350
सर्वसाधारण दर: 4300

बाजार समिती: नागपूर
शेतीमाल: सोयाबीन
कमीत कमी दर: 4100
जास्तीत जास्त दर: 4300
सर्वसाधारण दर: 4250 ( Soyabean Rate Today )

बाजार समिती: अकोला
शेतीमाल: सोयाबीन
कमीत कमी दर: 4150
जास्तीत जास्त दर: 4400
सर्वसाधारण दर: 4350

Leave a comment