ST महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी; 10वी पास करू शकतात,अर्ज प्रक्रिया पहा ST Bharti 10th pass

ST Bharti 10th pass बेरोजगारीच्या चिंतेत असलेल्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) धुळे अंतर्गत शिकाऊ उमेदवारांच्या 256 जागा भरण्यासाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीमुळे बेरोजगार असणाऱ्या तरुणांना आपल्या कारकिर्दीच्या दिशेने पाऊल टाकण्याची संधी मिळणार आहेत.

ST Bharti 10th pass

शैक्षणिक पात्रता – 10th, ITI

अर्ज शुल्क – खुल्या प्रवर्गातील उमेदवार: रु. 500/- मागासवर्गीय उमेदवार: रु. 250/-

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर

अधिकृत वेबसाईट – msrtc.maharashtra.gov.in

सर्व महिलांना प्रत्येक महिन्याला मिळणार 1000/- रुपये; येथे पहा सविस्तर माहिती!

वरील भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. उमेदवारांनी वर दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावा. उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 जून 2024 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचा

भरतीची अधिक माहिती ( ST Bharti 10th pass )

या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 जून 2024 पर्यंत आहेत. म्हणून इच्छुक उमेदवारांनी या तारखेपूर्वीच आपले अर्ज करावेत. अर्ज शुल्काबाबत, खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपये शुल्क भरावे लागेल, तर मागासवर्गीय उमेदवारांना 250 रुपये शुल्क भरावे लागेल.

जगातील सर्वात मोठ चक्री वादळ महाराष्ट्राला या दिवशी धडकणार पहा आजचे हवामान Monsoon alert

अर्ज करण्याची प्रक्रिया ST Bharti 10th pass

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरातीची नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडण्याची काळजी घ्यावी. अर्ज नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या पत्त्यावर पाठवावा. अर्जासोबत सर्व कागदपत्रांच्या प्रती सोबत जोडण्याची आवश्यकता आहे.

शिकाऊ उमेदवारांची भूमिका

शिकाऊ उमेदवार म्हणून नियुक्त झालेल्या तरुणांना MSRTC च्या विविध शाखांमध्ये काम करावे लागेल. त्यांना बसचालकांना मदत करणे आणि, बसेसची देखभाल करणे, तसेच प्रवाशांची सेवा करणे अशा विविध कामांचा अनुभव मिळणार आहेत. हे शिकाऊ उमेदवार भविष्यात बसचालक किंवा इतर पदांसाठी पात्र ठरणार आहे.

योग्यता आणि अनुभव ( ST Bharti 10th pass )

या भरतीसाठी उमेदवारांनी कमीत कमी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच वाहन चालविण्याचा परवाना असल्यास त्यास प्राधान्य देण्यात येईल. मात्र परवाना नसलेले उमेदवारही अर्ज करू शकतात. त्यांना नियुक्तीनंतर परवाना घेण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येईल.

अर्ज करा ( ST Bharti 10th pass )

आतापर्यंत बेरोजगारीच्या चिंतेत असलेले तरुण या भरतीची संधी हाताळू नयेथ. कारण ही भरती त्यांच्यासाठी वरदान ठरू शकणार आहेत. MSRTC मध्ये शिकाऊ उमेदवार म्हणून रुजू होऊन तरुणांना आपली कारकीर्द घडवता येईल. त्यामुळे तरुणांनी या संधीचा पुरेपूर फायदा घेता येईल.

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360