शेतीला तार कुंपण करण्यासाठी 90 टक्के अनुदान मिळणार ; तार कुंपण अनुदान योजना 2023

तार कुंपण अनुदान योजना 2023 : मित्रांनो, सरकार शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून अनुदान देत असते. तसेच आज आपण कुंपण योजनेविषयी सर्व माहिती पाहणार आहोत. या तार कंपनी योजनेच्या अंतर्गत शेतीच्या सभोवताली शेतीला लोखंडी तार कुंपण ओढण्यासाठी अनुदान देण्यात येते. आणि 2023 मध्ये या योजनेच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर लोकांनी फायदा घेतलेला असून तुम्ही देखील यासाठी अर्ज करू शकता.

तार कंपण योजना काय आहे?

tar Kumpan Yojana 2023 1024x682 1 शेतीला तार कुंपण करण्यासाठी 90 टक्के अनुदान मिळणार ; तार कुंपण अनुदान योजना 2023

सद्यस्थितीत विचार करता खूप मोठ्या प्रमाणावर लोक तर कुंपण अनुदान योजनेचा लाभ घेत आहेत त्यामुळे तुम्ही देखील सहजरीत्या तार कंपन योजनेचा लाभ घेऊन 90% अनुदान मिळवून तुमच्या शेतात तार कुंपण बसू शकता. मराठवाडा तसेच इतर काही भाग वगळता दुर्गम भागात तसेच आदिवासी भागांमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकाचं जंगलातील प्राणी तसेच पाळीव प्राणी यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी आणि अशा प्रकारचे होणाऱ्या नुकसान टाळण्यासाठी शेताला तार कुंपण करावं लागते. (Tar Kumpan Anudhan Yojna

शेतीला तार कुंपण करण्यासाठी 90 टक्के अनुदान मिळणार ; तार कुंपण अनुदान योजना 2023

🛑📣📝 हे महत्वाचं वाचा..! 👉प्रत्येक मुलीला मिळणार 75 हजार रुपये ; लेक लाडकी योजना | Lek Ladki Yojana Maharashtra

शेताच्या सभोवताली तर कंपनी करून शेतकऱ्यांना आपली शेती व शेतातील पीक यांच्या संरक्षण करता यावी यासाठी राज्य शासनाकडून तर कुंपण अनुदान योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून शासन हे शेतीच्या सभोवताली काटेरी तर कुंपण ओढण्यासाठी जवळपास 90 टक्के अनुदान देत असते.

तसेच तार कंपण योजना डॉक्टर श्याम प्रसाद मुखर्जी वन विकास प्राप्ती व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून राबवण्यात येत असून शेतकऱ्यांना याच्यामार्फतदार कुंपण करण्यासाठी म्हणजेच Wire Fencing Subsidy Scheme यासाठी 90 टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येत असते.

तार कुंपण योजना आवश्यक कागदपत्रेतार कुंपण योजना महाराष्ट्र अंतर्गत अर्ज करण्याकरिता तुम्हाला अर्जासोबत खालील कागदपत्रे सादर करावी लागतात.
  • ज्या जमिनीवर तार कुंपण करायचे आहे त्या जमिनीचा सातबारा
  • कास्ट सर्टिफिकेट
  • आधार कार्ड

इत्यादी कागदपत्रे तुम्हाला पंचायत समितीकडे सादर करून अर्ज करता येतो.

🛑📣📝 तार कुंपण योजना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 👉 येथे क्लिक करा

तार कुंपण योजनेच्या अटी आणि नियम काय आहेत?

  • जर तुम्हाला तर कंपनी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्जदार शेतकऱ्याचे शेती अतिक्रमणात येत नसावे.
  • अर्जदारांनी जर तार कुंपण साठी निवडलेले क्षेत्र हे शेती वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासासाठी राखीव नसावं.
  • तर कंपनी योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास सदर जमिनीचा वापर हा पुढच्या दहा वर्षाकरिता शेती सोडून इतर कोणत्याही कामासाठी करता येणार नाही तसेच याचा अर्ज तुम्हाला शेती समितीकडे देखील सादर करावा लागतो.

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तर कुंपण योजनेच्या अंतर्गत दोन क्विंटर लोखंडी काटेरी तार तसेच खांब पुरविण्यात येतात आणि यासाठी शासनाकडून 90 टक्के अनुदान देखील देण्यात येते.
उर्वरित दहा टक्के रक्कम ही शेतकऱ्यांना स्वतः भरावी लागते.

तार कंपन योजनेचा मुख्य उद्देश काय आहे?

महाराष्ट्र शासनाकडून येत असलेल्या तार कुंपण योजनेचा मुख्य उद्देश हा आहे की शेतकऱ्यांच्या शेतीचे तसेच शेतातील पिकाची जंगली जनावरे आणि वन्य प्राण्यांपासून होणारे नुकसान टाळणे. सरकारने तार कंपनी योजना सुरू केलेली असून 2023 मध्ये या योजनेला खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्याचे देखील सरकारने जाहीर केलेली आहे.

शेतीला लोखंडी तारेचे कुंपण करून शेतकऱ्यांचे उपवास असलेले नुकसान या योजनेच्या माध्यमातून थांबवता येत आहे आणि याचा शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर फायदा देखील होत आहे तुम्हाला देखील जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही देखील यासाठी अर्ज करू शकता.

Tar Kumpan Anudhan Yojna 2023 :(Wire Fence Subsidy Scheme 2023) ; Friends, Government is providing subsidy to farmers through various schemes. Also today we are going to see all the information about the fence plan. Under this wire company scheme, subsidy is given to the farm to put iron wire fence around the farm. And in 2023 a huge number of people have benefited through this scheme and you can also apply for it.

तार कुंपण योजना काय आहे ?

तार कुंपण योजना महाराष्ट्र सरकारकडून राबवली जाणारी महत्त्वपूर्ण योजना आहे याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेताभोवती तार कुंपण करण्यासाठी 90 टक्के अनुदान देण्यात येत असते आणि 2023 मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा झाला असल्याने ही योजना काय आहे याविषयी खूप मोठ्या प्रमाणावर विचारणा केली जात आहे त्यामुळे ही पोस्ट वाचा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती सहजरीत्या मिळून जाईल.

तार कुंपण योजनेसाठी अनुदान किती देण्यात येत ?

तर कुंपण योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदान देण्यात येत आहे याच्यासाठी किती प्रमाणात सामग्री देण्यात येते याविषयी सर्व माहितीही पोस्टमध्ये देण्यात आलेली आहे तसेच हे अनुदान सरकारकडून देण्यात येत असून 2023 मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर या योजनेचा लाभ लोक घेत आहेत तुम्ही देखील तुमच्या शेतामध्ये तार कुंपण करायचे असल्यास सहजरीत्या या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

शेतीला तार कुंपण अनुदान योजनेसाठी अर्ज कुठे करावा ?

तर कंपनी योजनेसाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या पंचायत समितीमध्ये जाऊन अर्ज दाखल करणे गरजेचे आहे. तुम्ही तर कंपनी योजनेसाठी पंचायत समितीमध्ये अर्ज केल्यास तुम्हाला कोण कोणती कागदपत्रे जमा करावी लागतात याविषयी देखील तिथेच माहिती देण्यात येईल आणि तुम्ही अशा प्रकारे सहजरीत्या अर्ज करून तार कंपनी योजनेच्या माध्यमातून आपल्या शेताला तर कुंपण करू शकता.

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360