शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, आता ट्रॅक्टर साठी तब्बल 5 लाखांचे अनुदान मिळणार! असा करा अर्ज (Tractor Anudan Yojana 2024)

Tractor Anudan Yojana 2024 :  राज्यभरामधील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे राज्य शासनाच्या महाडीबीटीच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत असतात. आधुनिकीकरण तसेच यंत्रिकीकरण यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारच्या आणि  केंद्र शासनाच्या शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत.

महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाच्या माध्यमातून कृषी यांत्रिकीकरण योजना राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना माध्यमातुन याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना शेती अवजारे यंत्र आणि तसेच इतर साधने शेतकऱ्यांना अनुदानावर देण्यात येतात. या योजनेच्या माध्यमातूनच ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी देखील अनुदान देण्यात येत आहे. ( Tractor Anudan Yojana 2024 )

राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे संयुक्तपणे शेतकऱ्यांना आधुनिक यंत्र कृषीविषयक यंत्रसामग्री तसेच इतर उपकरणे खरेदी करण्यासाठी 50 ते 80% पर्यंत अनुदान देत आहे.

🛑📣📣हे पण महत्त्वाचं आहे..! 👉👉 सौर कृषी पंप योजना ऑनलाइन अर्ज सुरू ; Solar Pump Yojna Online Apply

कृषी यांत्रिकीकरण उप अभियान योजना ही शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण आहे. कारण ती शेतीमध्ये यंत्रसामग्रीच्या वापरात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्यास साठी सबसिडी स्वरूपात सहाय्य प्रधान करते. तसेच पूर्वी योजनेअंतर्गत कृषी यंत्रणे आणि उपकरणांना 50 ते 80 टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येत होते. ( Tractor Anudan Yojana 2024 )

Ration Card New Update
रेशन कार्डधारकांसाठी सरकारचा मोठा निर्णय.! मोफत रेशन सोबत या वस्तू मोफत मिळणार; निर्णय पहा

तसेच सरकारने आता या योजनेअंतर्गत एक महत्त्वपूर्ण बदल केलेला असून आता अनुदानाच्या रकमेत लक्षणीय वाढ करण्यात आलेली आहे. विशेषता ट्रॅक्टर, पावर लिटर, आणि कम्बाईन,  हार्वेस्टर साठी वाटप करण्यात आलेल्या अनुदानात जवळपास तीन ते चार पटीने वाढ करण्याचा निर्णय हा राज्य शासनाने घेतलेला आहे.

🛑📣👉👉 ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास येथे क्लिक करा

त्यानुसारच ट्रॅक्टर खरेदीसाठी 5 लाख रुपये, पावर लिटर साठी 1 लाख 20 हजार, तर कम्बाईन हार्वेस्टिंग साठी 8 लाख रुपयांचे अनुदान जाहीर करण्याचा निर्णय हा राज्य शासनाने घेतलेला.

लेक लाडकी योजना झाली सुरू; असा करा अर्ज | लेक लाडकी योजना 2024 ( Lek Ladki Yojna Maharashtra 2024 )

ट्रॅक्टर अनुदान स्वरुप

ट्रॅक्टर अनुदान योजनेच्या माध्यमातून सर्वसाधारण वर्गात मोडणाऱ्या शेतकऱ्यांना म्हणजेच सर्वसाधारण वर्गांमधील शेतकऱ्यांना आता ट्रॅक्टर कंपनी यंत्र, नांगर पेरणी यंत्र, मल्चिंग मशीन मळणी यंत्र, रोटावेटर अशा प्रकारच्या कृषी यंत्रांवर जास्तीत जास्त 40 ते 60 टक्क्यांपर्यंतचे अनुदान मिळणार आहे. हे अनुदान एससी एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांना देखील लागू आहे. ( Tractor Anudan Yojana 2024 )

अति मागास प्रवर्गामधील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 50 टक्के अनुदानाचा लाभ मिळणारा ही विशेषता सामान्य श्रेणीतील 4 लाख रुपये तर एससी एसटी प्रवर्गातील व्यक्तींना 5 लाख ₹ रुपये अनुदान मिळेल. यापूर्वी या अनुदानाची मर्यादा 1 लाख 25 हजार रुपये होती

1000316153 सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा
सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, आता ट्रॅक्टर साठी तब्बल 5 लाखांचे अनुदान मिळणार! असा करा अर्ज (Tractor Anudan Yojana 2024)

  1. या योजनेद्वारे दिल्या जाणाऱ्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी तुम्ही प्रथम https://mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करा.
  2. CSC केंद्र, किंवा आपले सरकार सेवा,  कॉमन सर्व्हिस सेंटरवर देखील अर्ज करू शकता.
  3. या वेबसाइटला भेट दिल्यानंतर, जेव्हा तुम्ही Home पेजवर जा तेव्हा नवीन अर्जदार नोंदणी पर्यायावर क्लिक करा.
  4. तुम्ही त्या ठिकाणी नोंदणी केल्यानंतर, तुम्हाला पुन्हा अर्जावर क्लिक करा.
  5. येथे क्लिक केल्यानंतर, तुम्हाला सात वेगवेगळ्या बाबी आढळतील. आणि नंतर कृषी यांत्रिकीकरणासाठी पर्याय निवडण्यासाठी पुढे जा.
  6. यानंतर तुम्हाला, तुमची वैयक्तिक माहिती प्रविष्ट करा. त्यामध्ये तुम्हाला तुमचे गाव, तालुका, कृषी यंत्र खरेदीसाठी दिलेली आर्थिक मदत इत्यादी बाबींचा उल्लेख करणे आवश्यक करण्यात आलेले आहे.
  7. प्रथम, ट्रॅक्टर अनुदान पर्याय निवडा आणि 20 ते 35 HP ची अश्वशक्ती वर्ग निवडा. पुढे, व्हील ड्राइव्ह प्रकार म्हणून 2WD किंवा 4WD निवडा.
  8. त्यानंतर Save Option करा. या पायर्याचे अनुसरण करून, तुमची अर्ज प्रक्रिया यशस्वी होईल. थोडक्यात: यशस्वी परिणाम सुनिश्चित करण्यासाठी या पायर्याचे अनुसरण करा : ट्रॅक्टर पर्याय निवडा आणि 20 आणि 35 HP दरम्यान अश्वशक्ती श्रेणी निवडा.
  9. त्यानंतर, व्हील ड्राइव्ह म्हणून 2WD किंवा 4WD वर  क्लिक करा. शेवटी, प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमची निवड जतन करा.
  10. अशा पद्धतीने तुम्ही घरी बसून अर्ज करू शकतात. किंवा तुमच्या जवळच्या कॉमन सर्विस सेंटरवर जाऊन अर्ज करून या अनुदानाचा लाभ मिळवू शकतात.
  11. ( Tractor Anudan Yojana 2024 )

🛑📣📣👉 ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास येथे क्लिक करा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360