Xiaomi Electric SUV Car: Xiaomi ची इलेक्ट्रिक SUV लॉन्च; किंमत आणि वैशिष्ट्यपूर्ण ग्राहक झाले थक्क!

Xiaomi Electric SUV Car: मोबाईल मार्केटमध्ये आपला दबदबा कायम ठेवणारी जपानी कंपनी Xiaomi आता वाहन निर्मिती क्षेत्रातही आपला ठसा उमटवत असल्याचे पाहायला मिळत आहे. लवकरच Xiaomi आपली दुसरी इलेक्ट्रिक SUV जागतिक बाजारात लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याचे अधिकृत घोषणा वेबसाईटवर केलेली आहे. Xiaomi SU7 सेडान इलेक्ट्रिक कारच्या मोठ्या यशानंतर आता, कंपनीने आता दुसरे EV मॉडेल बाजारात आणण्याचा निर्णय घेतलेला आहे. चला तर मग, जाणून घेऊया Xiaomi च्या या नवीन SUV बद्दल सविस्तर पाहुयात.

टेस्टिंग करत असताना दिसलेली नवीन Xiaomi Electric SUV Car

Xiaomi ची नवीन इलेक्ट्रिक SUV अलीकडेच चीनमध्ये टेस्टिंग करत असताना दिसलेली पहिला मिळालेले आहेत. यात अनेक नवीन फीचर्स समोर आलेली आहे, ज्यामुळे या वाहनाची खूपच चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Xiaomi पुढील वर्षी 2024 पर्यंत ही इलेक्ट्रिक SUV बाजारात आणणार असल्याची बातमी देण्यात आलेली आहे. SUV-coupe स्टाइलमध्ये येणाऱ्या या वाहनाला MX11 असे नाव देण्यात आलेले आहेत. या कारच्या डिझाइनपासून ते फीचर्सपर्यंत सर्व काही खास असणार अशी विशेष माहिती सुद्धा बाजारात पसरत आहे.

महिलांना व्यवसायासाठी मिळणार तीन लाख रुपये पर्यंत बिनव्याजी कर्ज! Business Loan Scheme

Xiaomi Electric SUV Car डिझाइन आणि वैशिष्ट्ये नेमके कसे आहेत?

1000314290 10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable
10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable

Xiaomi च्या आगामी इलेक्ट्रिक SUV, MX11 च्या डिझाइनबद्दल बोलायचे झालेच तर, या मॉडेलमध्ये SU7 प्रमाणेच अनेक विशेषता आहे. यामध्ये पिवळे ब्रेक कॅलिपर, 5-स्पोक व्हील्स आणि कनेक्टेड टेल लाइट्स आहेत. या इलेक्ट्रिक SUV चा पुढचा भाग उंचावलेला दिसतोय, ज्यामुळे तिचा लुक अधिक आकर्षक आणि मॉडर्न दिसतो आहे. फोटो पाहता, हे लक्षात येते की विद्यमान SU7 सेडान प्रमाणेच अनेक वैशिष्ट्ये MX11 मॉडेलमध्ये जोडण्यात आलेली आहे. ( Xiaomi Electric SUV Car )

Xiaomi Electric SUV Car MX11 चे विशेष वैशिष्ट्ये नेमके कसे आहेत?

नवीन मॉडेलचे छप्पर LiDAR ने सुसज्ज आहे, ज्यामुळे वाहनाची सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढवलेली आहेत. परंतु, Xiaomi ने त्यांच्या पहिल्या इलेक्ट्रिक कारप्रमाणेच या SUV च्या आतील भागात अत्याधुनिक सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. हायपरओएस ऑपरेटिंग सिस्टीम या EV मध्ये जोडण्यात आली आहे६, ज्यामुळे वाहनाचे ऑपरेशन अधिक सुलभ आणि कार्यक्षम होत आहे. यात अद्ययावत इन्फोटेनमेंट सिस्टम, अत्याधुनिक ड्रायव्हिंग असिस्ट तंत्रज्ञान आणि आरामदायक इन्टीरियर यांचा समावेश करण्यात आला आहे.

नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये या दिवशी होणार जमा; 2 हप्ते एकाच दिवशी होणार जमा! Namo shetkari yojna status

Xiaomi Electric SUV Car MX11 Price किंमत

Xiaomi MX11 इलेक्ट्रिक कारच्या किंमतीबाबत अजून पर्यंत शाओमी कंपनीने कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. कंपनीकडून अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही, परंतु तज्ञांच्या मते, ही इलेक्ट्रिक SUV अंदाजे 20.90 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. ही किंमत बाजारातील इतर स्पर्धात्मक मॉडेल्सशी तुलना करता योग्य राहील असे वाटते आहे. ( Xiaomi Electric SUV Car )

SBI Bank Interest: एसबीआय बँकेची ‘ डबल पैसे ‘ योजना; या योजनेत पैसे होणार दुप्पट !
एसबीआय बँकेची ‘ डबल पैसे ‘ योजना; या योजनेत पैसे होणार दुप्पट ! SBI Bank Interest , Rate

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360