Namo Shetkari Yojana ; नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता कधी येनार ? तारीख पहा!

Namo Shetkari Yojana ; नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता कधी येनार ? पि.एम किसानचा आणि नमोचा पुढील हप्ता एकाच दिवशी येईल का ? पुढील हप्ता कधी येईल ? याबद्दल अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे, तर याबाबतच सविस्तर माहिती तुम्हाला या पोस्टमध्ये मिळणारं आहे…

नमोचा दुसरा आणि तीसरा हप्ता तसेच पि.एम किसानचा 16 वा हप्ता एकाच दिवशी जमा करन्यात आला होता.दोन्ही योजनांचे हप्ते (28 फेब्रुवारी) रोजी एकाच दिवशी शेतकऱ्यांना देन्यात आले होते.

सरकारी योजनांची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक

नमो शेतकरी योजनेचा 14 था हप्ता आणि pm kisan योजनेचा 17 वा हप्तासुद्धा एकाच दिवशी जमा केले जाऊ शकतात …याचे महत्त्वाचे कारण म्हणजे मागच्या वेळीसुद्धा एकाच दिवशी दोन्ही योजनांचे हप्ते वितरित करण्यात आलेले होते.

पती-पत्नीला मिळणार प्रत्येक महिन्याला 27000 हजार रुपये ( Post office scheme )

कधी मिळनार पुढील हप्ता ? Namo Shetkari Yojana

सध्या देशभरात लोकसभा निवडणुका चालू आहेत, त्यामुळे निवडणूकांच्या निकालानंतरंच या दोन्ही योजनांचे पैसे शेतकऱ्यांना मिळू शकनार आहेत.
जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या हप्त्यात पुढील हप्ता शेतकऱ्यांना मिळेल अशी माहिती आहे.

अद्याप पुढील हप्त्याबाबद कोणतीही अधिक्रुत घोषणा करण्यात आलेली नाही, पण हा जून महिन्याच्या सुरुवातीला जमा होणार शकतो. अशी माहीती प्रसार माध्यमांमध्ये पसरली आहे.तारीख निश्चित केल्यानंतर याबाबत माहिती आम्ही आपल्याला नक्कीच देऊ,त्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जाँईन करून ठेवा

अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360