Panjabrao Dakh Mansoon Live: या तारखेपासून पुन्हा मुसळधार पाऊस होणार; आणि सतर्कतेचा इशारा; पंजाबराव डख

Panjab dakh live ; प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आज शेतकऱ्यांसाठी नवीन अंदाज वर्तवलेला आहे. नवीन अंदाजानुसार राज्यातील हवामान कोरडे असून पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवला आहेत. पाहुयात पंजाबराव डख पावसाबाबत काय म्हणतात

पंजाबराव डख यांनी आज (दि.29 सप्टेंबर) रोजी नवीन दिलेल्या माहितीनुसार राज्यात 05 ऑक्टोबर पर्यंत भाग बदलत हलक्या मध्यम पावसाचा अंदाज कायम राहिल तसेच 06 ऑक्टोंबर पासून पुन्हा राज्यात जोरदार पावसाचा अंदाज आहेत. तरी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सतर्क राहावेत असा इशारा पंजाबराव डख यांनी दिलेला आहे.

1000362239 नवीन मंत्रिमंडळात कोणते खाते कोणाला मिळाले? यादी आली समोर! मंत्रिमंडळ विस्तार मोठी बातमी आली
नवीन मंत्रिमंडळात कोणते खाते कोणाला मिळाले? यादी आली समोर! मंत्रिमंडळ विस्तार मोठी बातमी आली

50 हजार प्रोत्साहन अनुदानाची यादी आली! लवकर ई केवायसी करा Farmer Loan

पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार राज्यात 06 ऑक्टोंबर पर्यंत उघडीप राहुन स्थानिक वातावरण निर्माण होऊन भाग बदलत पावसाची शक्यता असणार आहे. तरी सोयाबीन काढणी मळणी करताना शेतकऱ्यांनी स्थानिक वातावरणा नुसार नियोजन करावेत. 06 ऑक्टोंबर पासून पुन्हा राज्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याचे पंजाबराव डख यांनी सांगितलेले आहेत.

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणी, मळणी करताना वातावरणानुसार नियोजन करणे आवश्यक आहेत.

1000316153 आज सोन्याच्या भावात झाली मोठी घसरण; नवीन दहा ग्रॅम चे सोन्याचे भाव पहा! Gold Rate Today
आज सोन्याच्या भावात झाली मोठी घसरण; नवीन दहा ग्रॅम चे सोन्याचे भाव पहा! Gold Rate Today

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360