बाल संगोपन योजना 2023 | “या मुलांना” मिळणार महिन्याला 2,500 रुपये आणि वर्षाला 27,000 रुपये ; असा करा अर्ज..! Apply To Get Money For Children

बाल संगोपन योजना 2023 ; सरकारची नवीन योजना
प्रस्तावना:- सरकारकडून नुकतीच एक नवीन योजना सुरू करण्यात याची घोषणा करण्यात आलेली आहे. 0 ते 18 वयोगटातील अनाथ, बेघर, गरीब, आणि निराश्रित, अशा प्रकारच्या आणि आपत्तीत असलेल्या बालकांचे आणि कौटुंबिक वातावरणामध्ये मुलांचे पालन पोषण व्हावे. या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने बालसंगोपन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सध्या या योजनेमध्ये वीस हजार पेक्षा जास्त मुलांना या योजनेचा लाभ दिला जात असून तसेच  गरजू आणि गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना या योजनांचा लाभ दिला जात आहे.

Bal Sangopan Yojana 2023 : बाल संगोपन योजना 2023 ; Apply To Get Money For Children

बाल संगोपन योजना 2023 या योजने योजनेसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे नेतृत्वाचे कार्य दिलेले असून त्यांच्या मार्फत महाराष्ट्रातील शेकडो बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ हा मोठ्या प्रमाणावर पालक असणाऱ्या मुलांनाही दिला जात आहे. आणि देण्यात येणार आहे अशी माहिती दिलेली असून यामध्ये काही विविध सुधारणा करून योजना परत महाराष्ट्रामध्ये लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे. आपण देखील आपल्या आसपासच्या मुलांसाठी अशा प्रकारचे अर्ज करू शकता. आणि सर्व संपूर्ण सविस्तर माहितीसाठी पोस्ट शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक वाचा.

2 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ! महात्मा फुले कर्जमुक्ती योजना ( Karj Mafi Yojna Maharashtra 2024)

PM Kisan Yojana day 1024x576 1 पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा
पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा

बाल संगोपन योजना अंतर्गत रक्कम किती रुपये  मिळते ?

बाल संगोपन योजना 2023 अंतर्गत एका मुलासाठी प्रति महिना – 2,500/- रुपये आणि एका मुलाला वर्षाला 27,000/- रुपये मिळतात. व ही रक्कम मुलाचे अठरा वर्षे पूर्ण होईपर्यंत दर महिन्याला बँक खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात येते.( बाल संगोपन योजना 2023 )

📝 बाल संगोपन योजनेचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा–

लेक लाडकी योजना 2023 | मुलींना मिळणार 75 हजार रुपये ; महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा..!

येथे क्लिक करा 👈

बाल संगोपन योजनेचा लाभ कोणत्या बालकांना घेता येईल ? | बाल संगोपन योजना 2023

  • महाराष्ट्र सरकारकडून ही योजना अनाथ बालकांसाठी राबवण्यात येते ज्या बालकांच्या पालकांचा मृत्यू झालेला आहे.
  • अनाथ मुले हरवलेली मुले ज्या मुलांचे पालकांचा पत्ता लागत नाही आणि जी मुले दत्तक घेणे शक्य होत नाही अशी सर्व मुले.
  • अपंग मुले
  • मतिमंद असलेली मुले
  • मुलाचा सांभाळ करायला जर एखादी कुटुंब असमर्थ असतील तर ती मुले.
  • अशी बालके मुले की ज्यांच्या आई वडील घटस्फोटीत आहेत.
  • एक पालक असलेली मुले व गरीब कुटुंबातील मुले.
  • ज्या पालकांना एचआयव्ही झाला आहे त्यांची मुले.
  • आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुले
  • ज्या बालकांना कुष्ठरोग झालाय अशी मुले
  • कॅन्सर आजाराने ग्रस्त असलेले बालक
  • ज्या मुलांच्या पालकांपैकी एक जणांचा मृत्यू झाला आहे व एक पालक कमवू शकत नाही. अशा प्रकारची बिकट परिस्थिती असणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील या योजनेचे लाभ घेता येऊ शकतो.
  • या योजनेमध्ये अत्यंत बिकट गरीब परिस्थितीत असणारे मुलांना देखील या योजनेमध्ये लाभ घेता येऊ शकतो Apply To Get Money For Children

शाळेत न जाणारी व कामावर जाणारी बालकामगार मुळे ( कामगार विभागाने सुटका आणि प्रामाणिक केलेले प्रमाणपत्र धारण करत असल्यास) या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

40 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर हेक्टरी मिळणार २२५०० रुपये यादीत नाव पहा ( Drought declared in Maharashtra talukas )

1000418292 शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार
शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार
लेक लाडकी योजना 2023 | मुलींना मिळणार 75 हजार रुपये ; महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा..!

📝बाल संगोपन योजना साठी ऑनलाईन अर्ज करायचा असल्यास – येथे क्लिक करा 👈

बाल संगोपन योजने साठी अर्ज करायचा असल्यास आवश्यक असणारी कागदपत्रे

  • अर्जाचा नमुना
  • आधार कार्ड झेरॉक्स (  बालकांचे आणि पालकांचे)
  • शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला ( तलाठ्याने प्रमाणित केलेला )
  • पालकांचा मृत्यू झाला असल्यास ( मृत्यूचा दाखला किंवा नोंदणी प्रमाणपत्र )
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • रेशन कार्ड झेरॉक्स
  • मुलाचे पासपोर्ट साईज चे फोटो
  • पालकांचे पासपोर्ट साईज फोटो

Read More…प्रत्येक मुलीला मिळणार 75 हजार रुपये ; लेक लाडकी योजना | Lek Ladki Yojana Maharashtra

Bal Sangopan Yojana FAQ

बाल संगोपन योजना म्हणजे काय?

बाल संगोपन योजना ही सरकारकडून राबवली जाणारी मुलांच्या भवितव्य आणि सुरक्षिततेसाठी या योजनेत शून्य ते अठरा वयोगटातील मुलांना सरकारकडून दरमहा दोन हजार पाचशे रुपये आणि वार्षिक 27 हजार रुपये मुलांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात.

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️