12 वी पास तरुणांना बंधन बँक मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! आज अर्जाचा शेवटचा दिवस Bandhan Bank Mumbai 2024

Bandhan Bank Mumbai 2024: बारावी पास झालेल्या उमेदवारांना जे उमेदवार चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असल्यास मित्रांनो तुमच्यासाठी देशातील नावाजलेल्या बँक म्हणजेच बंधन बँक अंतर्गत विविध विभागामध्ये नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्य भरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे.

Bandhan Bank Mumbai

मित्रांनो या भरतीसाठी अर्ज करण्याकरता उमेदवारांना दहा दिवसांची मुदत देण्यात आलेली होती. आणि ती मुदत आज संपणार आहे त्यामुळेच तुम्ही देखील या भरतीसाठी अद्यापही तुमचे अर्ज केले नसल्यास तुम्ही दिलेल्या ई-मेल ऍड्रेस वर तुमचा बायोडाटा आणि त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे पाठवू शकता. मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नसल्याने तुमच्याकडे ही शेवटची संधी आहे. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची प्रक्रिया,अधिकृत वेबसाईट, अर्ज शुल्क त्यासोबतच वेतनश्रेणी याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहत

MSRTC Mumbai Bharti: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबई अंतर्गत भरती कोणतीही परीक्षा नाही

Bandhan Bank Job
बंधन बँक,मुंबई यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेला जाहिरातीनुसार या भरतीमध्ये सर्व रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकतात. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे केली जाणार आहेत. तुम्हीही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असल्यास लवकरात लवकर वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुम्ही तुमचा अर्ज आजच सबमिट करावा

भरतीचे नाव – बंधन बँक,मुंबई भरती 2024

भरती विभाग – बँकिंग विभागात नोकरी मिळणार आहे.

भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये खाजगी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.

पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये रिलेशनशिप ऑफिसर या पदांसाठी हि भरती केली जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण असावा. उमेदवाराकडे अनुभव अथवा इतर कोणताही कोर्स आवश्यक नाहीत.

वयोमर्यादा – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार २१ ते ३२ वर्ष वयोगटातील असावेत.

वेतनश्रेणी – नियमानुसार (जाहिरात पहा)

अर्ज करण्यासाठी शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना मुंबई,महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहेत.

सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे.

उपलब्ध पदसंख्या – NIL

अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन (इमेल) पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज पाठविण्यासाठी इमेल – territoyhr.mumbai@bandhanbank.com

अर्ज करण्याची मुदत – 17 जुलै २०२४

Bandhan Bank Mumbai Recruitement 2024
या भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी आणि अर्ज करण्याची लिंक पाहण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा तेथे तुम्हाला सर्व लिंक टाकलेले आहेत.

Mukhymantri Ladki bahin yojana: या महिला लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकणार नाहीत!

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360