Bank Account Minimum Balance Rule 2024 : देशभरामधील जवळपास सर्वच बँकांमध्ये ग्राहकांना बँकेत ग्राहकांना किमान शिल्लक रक्कम ठेवणे बंधनकारक केलेले आहे. रक्कम न ठेवल्यास बँकेकडून दंड आकारला जातो. गेल्या पाच वर्षाच्या सर्व आकडेवारीनुसार बँकेने दंड आकारून जवळपास 27 हजार कोटी रुपये कमावलेले आहेत. बँक खात्यातील शिल्लक किमान मर्यादेपेक्षा कमी असल्यावर अनेक बँका या काही प्रमाणात दंड करतात ऑगस्ट महिन्यात वित्त राज्यमंत्री यांनी डॉक्टर भागवत कराड यांनी लोकसभेमध्ये एक लेखी उत्तरांमध्ये नमूद केले होते. की सार्वजनिक क्षेत्रामधील बँका या खाजगी क्षेत्रातील पाच प्रमुख बँकांनी दंड आकारून गेल्या पाच वर्षात सुमारे 27 हजार कोटी रुपये कमावले आहेत. ही रक्कम किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल ची आहे असे देखील नमूद करण्यात आलेले आहे.
सर्व वेगवेगळ्या बँकांसाठी हे शुल्क 400 किंवा 500 रुपयांच्या आसपास असते. पण तुम्ही कधीही विचार केला आहे. की अशा खात्यामधून सर्व पैसे काढले की दंड आकारण्यात येतो. तर तुमची शिल्लक ही ऋणात्मक देखील दाखवण्यात येते. अशा प्रमाणात एचडीएफसी बँकेकडून तर खूपच मोठ्या प्रमाणात दंड आकारण्यात येत आहेत. अशा प्रकारची माहिती देखील समोर आलेली असून यामध्ये ऋणात्मक रक्कम देखील दाखवण्यात येत आहे
महाराष्ट्रात नवीन 22 जिल्हे आणि 49 तालुक्यांची निर्मिती होणार ; नवीन जिल्ह्यांची यादी पहा..! | Maharashtra New Districts List Announced
RBI Bank नवीन नियम ( Bank Account Minimum Balance Rule 2024 )
रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या निर्देशानुसार किमान शिल्लक रक्कम बँकेमध्ये ठेवल्याबद्दल दंडामुळे कोणत्याही खात्यातील शिल्लक ऋणात्मक केली जाणार नाही. याची सर्वांनी काळजी घेणे आवश्यक असते.
FREE CIBIL SCORE CHECK : कोणत्याही बँकेतून लोन घ्यायचं असेल तर असा चेक करा सिबिल स्कोर
पुढील माहिती ग्राहकांना देणे आवश्यक ( Bank Account Minimum Balance Rule 2024 )
भारतीय रिझर्व बँकेने 20 नंबर 2014 रोजी याबाबत सविस्तर परिपत्रक काढलेले होते. आणि यानुसार अनेक बँका ग्राहकांना निखिल त्यांचे अडचण आणि लक्ष नसल्यामुळे कोणत्याही प्रकारचे शुल्क करू शकत नाही.
बँक खात्यातील मिनिमम बॅलन्स हे ठराविक रकमेपेक्षा खाली गेल्यावर बँकांना लगेच ती माहिती ग्राहकांना कळविणे आवश्यक आहे. अशी माहिती अशा परिस्थितीत आकारण्यात येणाऱ्या शुल्क विषयी बँकांनी त्यांच्या ग्राहकांना पूर्व माहिती देणे आवश्यक असून पूर्व माहिती न देता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. अशा प्रकारचा नवीन नियम जारी करण्यात आलेला आहे. आणि जर तुमच्या बँक खात्यामधील शुल्क हे मिनिमम ठराविक रकमेपेक्षा खाली आल्यास तुम्हाला प्रथम बँकेतून फोन येईल तसेच मेसेज देखील पाठवण्यात येईल.
आता सर्वांना मिळणार आयुष्यमान कार्ड, असा करा ऑनलाईन अर्ज ; आयुष्यमान भारत कार्ड | Ayushman Card Online Apply
नवीन पत्रकार नुसार अशा बँक खात्यावर दंड आकारणे ऐवजी बँकांनी त्यांना दिलेल्या जाणाऱ्या सर्व सुविधांवर मर्यादा घालाव्यात तसेच बँकांनी अशी खाती मूळ खाते रूपांतरित करावी जेव्हा ग्राहकांच्या खात्यामधील शिल्लक पुन्हा किमान शिल्लक ओलांडते तेव्हा ती नियमित खात्यामध्ये पाठवण्यात यावे अशा प्रकारचे माहिती देण्यात आली आहे.
बँक दंड कसा आकारतात? ( Bank Account Minimum Balance Rule 2024 )
बँक खात्यामधील किमान शुल्लक अपेक्षा कमी पैसे असल्यावर खात्यामधील कमी होते. जेव्हा ग्राहक त्यात पैसे जमा करतात तेव्हा त्यातील दंडाची रक्कम आली कापण्यात येते.