Maratha Reservation : 20 जानेवारी अगोदरच मिळणार मराठा आरक्षण; गिरीश महाजन

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर २० जानेवारीला मुंबईच्या दिशेने निघणार असल्याची घोषणा म्हणून जरांगे पाटील यांनी नुकतीच केलेली आहे. या दरम्यानच, मंत्री गिरीश महाजन यांनी एक महत्त्वपूर्ण दावा केला आहे, की मनोज जरांगे पाटील यांना 20 जानेवारीला मुंबईमध्ये जाऊन कोणत्याही प्रकारचे उपोषण करण्याची गरज पडणार नाही. कारण त्यापूर्वीच मराठा आरक्षणाच्या विषयी माहिती लागणार असल्याचं गिरीश महाजन यांनी मोठं विधान केलेलं आहे. 20 जानेवारी पूर्वीच मराठा आरक्षण मिळेल असं गिरीश महाजन यांनी आज नांदेड येथे प्रसार माध्यमांशी बोलत असताना सांगितलेली आहे.

महाराष्ट्रात नवीन 22 जिल्हे आणि 49 तालुक्यांची निर्मिती होणार ; नवीन जिल्ह्यांची यादी पहा..! | Maharashtra New Districts List Announced

  • Maratha Reservation : येत्या एका महिन्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे त्यामुळे म्हणून तरंगे पाटील यांना मुंबईमध्ये उपोषण करण्याची कोणतीही गरज पडणार नाही, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

यावेळी बोलत असताना गिरीश महाजन यांनी सांगितले आहे की, मनोज जरांगे पाटील यांनी बीडमध्ये मोठी सभा घेतली या सभेमध्ये त्यांनी वीस जानेवारीची जी घोषणा केलेली आहे. मराठा आरक्षण मिळाले नाही तर आम्ही मुंबईला जाऊन उपोषण करणार असल्याचे जरंगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. मात्र मी त्यावेळी देखील सांगितलेलं आणि मी आजही सांगतो की म्हणून जरांगे पाटील यांच्यावर मुंबईत जाण्याची कोणतीही प्रकारची वेळ येणार नाही. कारण सरकार अतिशय वेगाने हालचाली करून पूर्ण प्रयत्न करत आहे.

आता सर्वांना मिळणार आयुष्यमान कार्ड, असा करा ऑनलाईन अर्ज ; आयुष्यमान भारत कार्ड | Ayushman Card Online Apply

याबरोबरच मागासवर्गीय आयोग देखील आपलं काम अतिशय वेगाने करत असून एकदा त्यांचा अहवाल मिळाला, की विधानसभेचे अधिवेशन बोलवून मराठा समाजाला आरक्षण देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सांगितलं आहे की सरकार प्रामाणिकपणे काम करत असून मराठा आरक्षणाबाबत अतिशय वेगाने काम सुरू आहे महिन्याभरामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार आहे त्यामुळे मनोज रंगे पाटील यांना मुंबईत उपोषणासाठी येण्याची वेळ पडणार नाही अशी माहिती गिरीश महाजन यांनी पद्मश्री बोलत असताना दिलेली आहे.

Leave a comment

Close Visit Batmya360