नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी मिळणार; पहा माहिती Namo Shetkari Status

Namo Shetkari Status: पिएम किसान योजनेचा धर्तीवर राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रूपये दिले जात आहेत. PM किसान योजनेचा 17 वा हप्ता नुकताच शेतकऱ्यांना मिळालेला आहे आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे. या योजनेचा चौथा हप्ता कधी येणार याबाबत अधिक जाणून घेऊयात

27 जुन पासुन राज्यामधील पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात सरकारकडून नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्यासाठी निधी हा मंजूर करण्यात येणार आहेत. व मुख्यमंत्री, कृषिमंत्री चौथा हप्ता कधी येणार याबाबत अधिकृत तारीख निश्चित करणार आहेत. याच महिन्यात हप्ता जमा करण्यात येणार आहे‌( Namo Shetkari Status )

शिंदे सरकारकडून महिलांसाठी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून आणखी एक खूशखबर आली! पहा shinde Sarkar Mahila announced

नमो शेतकरी योजनेचा हप्ता फक्त या शेतकऱ्यांना मिळणार आहे!

नमो शेतकरी योजना ही पिएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू केलेली आहेत. योजना सुरू होतानाच सांगितल्याप्रमाणे जे शेतकरी pm kisan योजनेचे लाभार्थी आहेत. फक्त त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहेत. जर तुम्हाला PM किसान योजनेचा 17 वा हप्ता मिळाला असेल तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता सुद्धा मिळणार आहेत. Namo Shetkari Status

नमो शेतकरी योजनेचे तुमचे स्टेट्स चेक करण्यासाठी सरकारने नवीन संकेतस्थळ सुरू केलेले आहेत. खालील स्टेप बाय स्टेप तुमचे स्टेट्स चेक करू शकतात.

तुमचे स्टेट्स पाहण्यासाठी तुम्हाला सर्व प्रथम https://nsmny.mahait.org/ या वेबसाईटवर जावे. त्यानंतर स्टेट्स पाहण्यासाठी दोन पर्याय दिलेले आहेत. मोबाइल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर यातील कोणताही एक पर्याय निवडावा. रजिस्ट्रेशन नंबर हा पर्याय निवडला तर pm किसान योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर नंबर तुम्हाला माहीत असायला पाहिजेत. रजिस्ट्रेशन नंबर टाकावा त्यानंतर Captcha कोड भरून Get Data बटन वर क्लिक करावे. शेवटी तुमच्या स्क्रीनवर शेतकऱ्याची सर्व माहिती येते. तुम्हाला आता पर्यंत प्राप्त झालेल्या हप्त्याची ची माहिती मिळते.( Namo Shetkari Status )

लाडका भाऊ योजना या तरुणांना मिळणार 10 हजार रुपये शासन (GR) निर्णय आला Ladka Bhau Yojana

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️