नवीन विहीरीसाठी ऑनलाईन अर्ज सुरू ; असा करा ऑनलाईन अर्ज | Navin Vihar Anudan Yojna Apply 2024

Navin Vihar Anudan Yojna 2024 : मित्रांनो नवीन आलेल्या ज्या प्रसिद्धीपत्रकानुसार वैयक्तिक सिंचन विहिरीसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत यासाठी पात्रता काय आहेत? अर्ज कुठे करावा? पात्रता काय आहेत? अनुदान फॉर्म कसा भरायचा? याविषयी सर्व माहिती आपण या पोस्टमध्ये पाहत आहोत. (Navin Vihar Anudan Yojna 2024)

मित्रांनो सध्या नवीन विहीर अनुदान योजनेच्या माध्यमातून विहीर अनुदान योजना पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली असून याच्या माध्यमातून तुम्ही विहिरीसाठी अर्ज करू शकता. विहिरीसाठी अर्ज कसा करायचा हे आपण खाली पाहत आहोत.

नवीन विहीरीसाठी ऑनलाईन अर्ज सुरू ; असा करा ऑनलाईन अर्ज | Navin Vihar Anudan Yojna Apply 2024

. सरकार मुलींच्या खात्यात 75 हजार रुपये पाठवत आहे! लगेच लाभ घ्या


विहीर अनुदान योजनेचा अर्ज तुम्ही ऑनलाईन भरू शकता. आणि जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरण्यामध्ये कोणताही अडथळा निर्माण झाल्यास तुम्ही तुमच्याजवळ आपले सरकार सेवा केंद्र किंवा महा-ई-सेवा केंद्र मध्ये देखील जाऊन ऑनलाईन पद्धतीने नवीन विहीर अनुदान योजनेसाठी अर्ज भरू शकता. Navin Vihar Anudan Yojna

  1. तुम्हाला जर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम तुमच्या मोबाईल च्या प्ले स्टोअर मध्ये जा आणि तिथून ( महा इ जी एस ) Maha EGS ॲप डाऊनलोड करून घ्या त्याची लिंक तुम्हाला खाली देखील दिसेल.
  2. हे ॲप ओपन केल्यानंतर लाभार्थी लॉगिन वर क्लिक करून घ्या विहीर अर्ज ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अर्जदाराची संपूर्ण माहिती भरावी लागते ती भरून Next बटणावर क्लिक करा.
  3. नवीन विहीर अनुदान योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी तुमच्याजवळ जॉब कार्ड असणे गरजेचे आहे.
  4. शेतकरी मित्रांनो माहिती भरताना लाभार्थ्याची आपल्याला कॅटेगरी निवडावी लागत आहे. याची काळजी घ्यावी.
  5. तुम्हाला विहीर भूमापन क्रमांक, तसेच संपूर्ण अर्जदार संबंधित व इतर प्रकारची माहिती विचारली जाईल. ती संपूर्ण माहिती योग्य आणि बरोबर भरावी. कारण एकदा भरलेला फॉर्म नंतर दुरुस्त करता येत नाही.
  6. मित्रांनो माहिती भरल्यानंतर तुम्ही सबमिट बटणावर करा म्हणजे पुढच्या पेजवर जा.
  7. तुम्ही ही सर्व माहिती भरल्यानंतर संमती पत्र दाखवण्यात येईल. संपूर्ण माहिती वाचून अर्ज जमा करा व त्यानंतर ऑप्शन वर क्लिक करा.
  8. तुम्ही तुमचा टाकलेला मोबाईल क्रमांक वर एक ओटीपी पाठवला जातो तो तिथे टाकून घ्यावा.
  9. ओटीपी टाकल्यानंतर अर्ज प्रस्तुत करा या ऑप्शन वर क्लिक करा.
नवीन विहीरीसाठी ऑनलाईन अर्ज सुरू ; असा करा ऑनलाईन अर्ज | Navin Vihar Anudan Yojna Apply 2024

हे पण महत्त्वाचं आहे …!👉 सौर कृषी पंप योजना ऑनलाइन अर्ज सुरू ; Solar Pump Yojna Online Apply

मित्रांनो विहीर अनुदान योजनेसाठी जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल. तर हा अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून देखील ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. ( Navin Vihar Anudan Yojna )

मोबाईलच्या माध्यमातून तुम्हाला जर ऑनलाईन प्रणाली झाली अर्ज भरता येत नसेल तर तुम्ही अर्ज करण्यासाठी तुमच्या जवळील महा-ई-सेवा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्राला भेट देऊन तेथे सहजरीत्या नवीन विहीर अनुदान योजनेसाठी अर्ज भरू शकता.

विहीर अनुदान योजनेसाठी तुमच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये देखील तुम्ही चौकशी करू शकता.

मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे सहजरीत्या नवीन विहीर अनुदान योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकता. आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती कुठपर्यंत आलेली आहे. अशी सर्व प्रकारची माहिती देखील एका क्लिकवर आपल्या मोबाईल मध्ये पाहू शकता. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना देखील नक्की शेअर करा.

Leave a comment

Close Visit Batmya360