सरकार देत आहे मोफत लॅपटॉप, असा करा ऑनलाईन अर्ज! (Free Laptop Yojana)

Free Laptop Yojana

Free Laptop Yojana: आजच्या समाजात तंत्रज्ञानाचे महत्त्व वाढलेले आहे. ज्यामुळे शिक्षणात प्रगती करणे हे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण मिळावे, यासाठीही सरकार प्रयत्नशील आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE लॅपटॉप योजना) सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित विद्यार्थ्यांना, तसेच अभियांत्रिकी, व्यवस्थापन, फार्मसी आणि आर्किटेक्चर शिकत असलेल्या अपंग विद्यार्थ्यांना लाभ देण्यासाठी “प्रति विद्यार्थी एक लॅपटॉप” हा कार्यक्रम सुरू … Read more

सोयाबीनचे दर 700 रुपयांनी वाढले; राज्यातील सर्व जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह पहा! Soyabean Rate

Soyabean Rate

सोयाबीनचे दर 700 रुपयांनी वाढले; राज्यातील सर्व जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह पहा! Soyabean Rate बाजार समिती : सिंदखेडराजाशेतमाल : सोयाबीनआवक : 325 (क्विंटल)कमीत कमी दर : 4600जास्तीत जास्त दर : 4650सर्वसाधारण दर : 4615 2 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ! महात्मा फुले कर्जमुक्ती योजना ( Karj Mafi Yojna Maharashtra 2024) बाजार समिती : उमरखेड … Read more

उद्यापासून या शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होणार; जिल्ह्यांची यादी पहा! ( Pik vima 2024 )

image search 1713495913613 उद्यापासून या शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होणार; जिल्ह्यांची यादी पहा! ( Pik vima 2024 )

Pik vima 2024: नमस्कार शेतकरी मित्रांनो बातम्या ३६० या वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो आज आपण अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम कधी येणार ते जाणून घेणार आहोत. मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम उद्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो काही दिवसांपासून सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम त्यांच्या स्टेट बँक खात्यामध्ये देण्यात … Read more

मारुती EVX मार्केट मध्ये नव्या रूपात, पहा खास फिचर्स Maruti car SUV evx update 2024

Maruti car SUV evx update 2024

Maruti car SUV evx update 2024 : भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक कारची मागणी वाढती  आहे, त्यामुळे मारुती सुझुकीची नवीन इलेक्ट्रिक SUV, eVX ही एक स्टायलिश आणि लांब पल्ल्याची इलेक्ट्रिक कार लवकर भारतीय रस्त्यावर धावणार आहे. मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक कार ही, eVX. अलीकडेच या वाहनाची काही खास वैशिष्ट्ये गुप्तचर छायाचित्रांच्या माध्यमातून समोर आलेली आहेत. त्याची रचना, श्रेणी … Read more

Free Sarees in Ration Shops: या महिलांना मिळणार रेशन दुकानात मोफत साडी

Free Sarees in Ration Shops

Free Sarees in Ration Shops : रेशनकार्ड असणाऱ्यांना अन्नधान्याबरोबरच साडी शासन आता देणार आहेत. अंत्योदय शिधापत्रिका असलेल्या कुटूंबानाच मात्र याचा लाभ मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान या शासन निर्णयाचा महाराष्ट्रातील सर्व तालुक्यामधील 10 हजार 500 कुटूंबियांना लाभ होणार आहे. होळीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकार या साड्या वाटप करणार असून सर्व तालुक्यामधील साडी वाटपाचा प्रारंभ जिल्हा … Read more

सोयाबीनचे दर 700 रुपयांनी वाढले; राज्यातील सर्व जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह पहा! Soyabean Rate

Soyabean Rate

सोयाबीनचे दर 700 रुपयांनी वाढले; राज्यातील सर्व जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह पहा! Soyabean Rate बाजारसमीती : सोनपेठराज्य : महाराष्ट्रशेतमाल – सोयाबीन ( Soyabean Rate )दिनांक – 03/04/2024आवक – 1 (क्विंटल)कमीत कमी – 4400जास्तीत जास्त – 4900सर्वसाधारण – 4700 हे पण वाचा! 👉40 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर हेक्टरी मिळणार २२५०० रुपये यादीत नाव पहा ( Drought declared … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! पी एम किसान योजनेचा 17 वा या तारखेला मिळणार! तारीख पहा. PM Kisan 17th installment date

IMG COM 202404100829504010 शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! पी एम किसान योजनेचा 17 वा या तारखेला मिळणार! तारीख पहा. PM Kisan 17th installment date

PM Kisan 17th installment date. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. त्यासोबतच महाराष्ट्र राज्य सरकारच्या नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे देखील वितरण करण्यात आलेले आहे. पी एम किसान योजनेच्या हप्ता वितरणाच्या वेळापत्रकानुसार मार्च महिन्यामध्ये वितरित … Read more

Pik vima vitaran 2024: सर्व जिल्ह्यांना पीक विमा मंजूर; पिक विमा वितरण सुरू.

Pik vima vitaran 2024

Pik vima vitaran 2024 सर्व जिल्ह्यांना पीक विमा मंजूर; पिक विमा वितरण सुरू. Pik vima vitaran 2024 महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी प्रलंबीत पीक विम्याबाबत सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देण्यात येणार आहे. नुकसान भरपाई मिळालेल्या 33% शेतकऱ्यांना 25% आगाऊ पीक विमा देण्यात आलेला आहे. आता उर्वरित 75 टक्के पीक विमा राज्य … Read more

Drought Status Maharashtra: दुष्काळ मदत या शेतकऱ्यांना मिळणार,येथे पहा नवीन यादी!

Drought Status Maharashtra

Drought Status Maharashtra: या वर्षी फारसा पाऊस न झाल्याने राज्यातील अनेक भागात पिकांसाठी पुरेसे पाणी नाही. सरकारने म्हटले आहे की, 1200 हून अधिक क्षेत्र दुष्काळात आहे.आणि तेथील शेतकऱ्यांना मदत करत आहेत. ते असेही म्हणाले की 40 भागात खरोखरच वाईट दुष्काळ आहे. Drought Status Maharashtra हे पण वाचा- 2 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ! महात्मा … Read more

SBI बँक दरमहा 60 हजार ₹ कमवण्याची देत आहे, मोठी संधी; या योजने बद्दल जाणून घ्या संपूर्ण माहिती ( SBI Scheme)

IMG COM 20240128 2325 50 2970 SBI बँक दरमहा 60 हजार ₹ कमवण्याची देत आहे, मोठी संधी; या योजने बद्दल जाणून घ्या संपूर्ण माहिती ( SBI Scheme)

SBI Scheme नमस्कार मित्रांनो, ही बातमी सर्व नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. सध्या हा एक अत्यंत महागाईचा काळ म्हणून ओळखला जातो. आजकाल कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी खूप पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे अनेकांची स्वप्ने स्वप्नच राहतात. भारतात बेरोजगारांची संख्या मोठी ही आहे. ही संख्या कमी करण्यासाठी विविध पदांसाठी भरती करण्यात आली आहे. त्याच वेळी, आता SBI … Read more

Close Visit Batmya360