Ration Card News: राशन कार्ड धारकांना खुशखबर पुरवठा विभागाचा नवीन मोठा निर्णय!
Ration Card News: रेशन धान्य वाटपात रेशन दुकानदार अनेक ठिकाणी कमी धान्य देत असतात. तसेच जास्त पैसे घेत आहेत आणि काही ठिकाणी राशन देत नाही असे प्रकार सुरू आहे. या सर्व गैरवापर (काळाबाजार) थांबवण्यासाठी आणि धान्य वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी व सर्वसामान्य जनतेला हक्काचे राशन मिळण्यासाठी पुरवठा विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला असल्याचे पाहायला मिळत … Read more