PM Kisan 16 Installment : देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी हे शासनाने पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केलेली आहे या योजनेचा सोळावा हप्ता कधी मिळणार याविषयी सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ; देशभरातील गरीब असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात केलेली असून या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत देशभरात शेतकऱ्यांना 15 हप्त्याचे वाटप करण्यात आलेले असले, तरी सर्व हप्ता कधी मिळणार याविषयी चर्चा सगळीकडे पसरलेली असून समाज माध्यमांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सर्व हप्ता कधी मिळणार अशा प्रकारचे विचार न करण्यात येत आहे. PM Kisan 16 Installment
दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतो. असे वर्षभरात या योजनेचे माध्यमातून सहा हजार रुपये देण्यात येतात यादरम्यान शेतकऱ्यांना सर्व हप्ता कधी मिळणार अशी चर्चा सुरू आहे याविषयी आपण येथे सर्व सविस्तर माहिती पाहूयात. PM Kisan 16 Installment
फेब्रुवारी किंवा मार्च 2024 मध्ये मिळणार पीएम किसान निधी योजनेचा सोळावा हप्ता
केंद्र सरकार फेब्रुवारी 2024 ते मार्च 2024 दरम्यान प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा सोहळा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवणार असल्याची माहिती कृषी मंत्रालय कडून नक्कीच जाहीर करण्यात आलेली आहे. मात्र या संदर्भात सरकारकडून एक लाभार्थ्यांची यादी म्हणजेच की पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी देखील जाहीर करण्यात आलेली होती सरकारने 15 नोव्हेंबर 2023 रोजी योजनेच्या पंधरावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित केलेला होता. पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत सर्व जमीनदारक शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी दोन हजार रुपये यांच्या तीन हप्त्यांमध्ये प्रतिवर्षी सहा हजार रुपयांचा आर्थिक लाभ देण्यात येतो.
पी एम किसान केंद्र सरकारची एक महत्वपूर्ण योजना आहे. की जी देशभरामधील अर्पण शेतकऱ्यांच्या कुटुंबांना शेती आणि समीर कामासाठी व गरीब कुटुंबातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी सुरू केलेले एकमत्व पूर्ण योजना असून सर्व जमीनदार शेतकरी कुटुंबे यांच्या नावावर जमीन आहे. की या योजनेअंतर्गत पात्र असून ही शेतकरी या योजनेच्या अंतर्गत ला मिळू शकतात आतापर्यंत केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 15 हप्ते जमा केलेल्या असून असं सर्व हप्त्याची तारीख देखील निश्चित करण्यात आलेली आहे. PM Kisan 16 Installment
या योजनेचा लाभार्थी देशभरातील सर्व शेतकऱ्यांना मिळतो. तसेच ज्या शेतकरी आपली ऑनलाइन केव्हा शिकत नाहीत. किंवा आपले आधार लिंक करणे तसेच शेतकऱ्यांना या योजनेचा हप्ता मिळत नाही. त्यामुळे जे शेतकरी आधार लिंक करणार नाहीत त्यांनी एक महत्त्वाची बाब लक्षात ठेवा.की शिवाय सोहळा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खाते मध्ये जमा करण्यात येणार नाही.PM Kisan 16 Installment
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर महिन्यात मध्ये 80 दशलक्ष म्हणून अधिक शेतकऱ्यांना वीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या योजनेचा पंधरावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँकांमध्ये जमा केलेला होता यापूर्वी केंद्र सरकारने चौदाव्या हप्त्यामध्ये देखील शेतकऱ्यांना दोन पॉईंट सात लाख कोटी रुपयांना अधिकृत कमी शेतकऱ्यांचे बँक खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात आलेली होती.