Talathi Exam Result 2023 : तलाठी भरती परीक्षा निकाल “या तारखेला”  लागणार

Talathi Exam Result 2023 : मित्रांनो तलाठी भरतीच्या बाबतीत आता एक सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. ती म्हणजे तलाठी भरती चा निकाल हा कधी जाहीर होणार आहे याची तारीख भूमी अभिलेख विभागाकडून जाहीर करण्यात आलेली आहे.आपणास तलाठी भरती निकालाविषयी पाहणार आहोत याबद्दल नुकतेच अपडेट देण्यात देण्यात आलेले आहे. आणि तसेच खूप मोठ्या प्रमाणात विचारणा करण्यात येत होती की, तलाठी भरती चा निकाल कधी लागणार? (Talathi Exam Result 2023 )

4466 जागांसाठीच्या तलाठी भरती परीक्षेचा निकाल हा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जाहीर करण्यात येणार आहे. तर याविषयी नुकतीच माहिती देण्यात आलेली असून तलाठी भरती चा निकाल हा भूमी अभिलेख विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळेल.

IMG 20231231 114922 400 Talathi Exam Result 2023 : तलाठी भरती परीक्षा निकाल “या तारखेला”  लागणार

तलाठी भरती जाहिरात प्रसिद्धीपासून तर परीक्षा केंद्र परीक्षेतील गैरप्रकारच्या अनेक विविध कारणांमुळे तलाठी भरती ही चर्चेत आलेली होती. या परीक्षेचा निकाल हा पीएसआय क्षेत्रामधील जागा तसेच अनाथ दिव्यांग आणि आरक्षणाच्या कचाट्यात सापडलेला आहे. त्यामुळे तलाठी भरतीच्या निकाल थोडा लांबणीवर पडलेला होता. त्यावर राज्य सरकारकडून ठोस निर्णयाची प्रतीक्षा असून त्यासाठी भूमी अभिलेख विभाग महसूल आणि सामान्य प्रशासन विभाग यासाठी काम करत आहे. आणि त्याबाबत योग्य निर्णय झाल्यानंतरच 31 जानेवारी पर्यंत निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती भूमी अभिलेख विभागाकडून देण्यात आलेली आहे.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme Big Update
लाडकी बहीण योजना सरकारचा मोठा निर्णय! : या’ महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाहीत, आणि चुकून पैसे आले तरी परत करावे लागेल; कारण पहा…,

🛑📣👉 तलाठी भरती चा निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा

हे पण महत्त्वाचं आहे 👉 महाराष्ट्रात नवीन 22 जिल्हे आणि 49 तालुक्यांची निर्मिती होणार ; नवीन जिल्ह्यांची यादी पहा..

राज्या मध्ये जवळपास साडेचार हजार जागांसाठी तलाठी भरतीची प्रक्रिया ही 17 ऑगस्ट ते १४ सप्टेंबर 2023 एकालावधीमध्ये विविध तीन टप्प्यांमध्ये राबवण्यात आलेली होती. ही परीक्षा टीसीएस या नामांकित खाजगी कंपनीकडून विविध 57 सत्रात मध्ये राबविण्यात आलेली होती. आणि तलाठी भरतीची अनेक कारणांमुळे देखील चर्चा झालेली होती. कारण खूप मोठ्या प्रमाणात गैरप्रकार उघडकीस आलेला होता नाशिक , औरंगाबाद असे शहरांमध्ये झालेल्या गैरप्रकार आणि ते आरक्षण दिव्यांग आणि अनाथ आरक्षण यांच्या निकालामुळे तलाठी भरतीच्या निकालास अडथळा निर्माण झालेला असून यासाठी हे एक तलाठी भरती चा निकाल लागण्यास पडण्यासाठी चे महत्वपूर्ण कारण आहे. (Talathi Exam Result 2023 )

त्यानंतर परीक्षा मध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांबद्दल उत्तरात झालेल्या पर्यायावरही मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात आलेल्या होत्या पुन्हा परीक्षेच्या निकालाची निकालाची प्रक्रिया त्यामुळे देखील लांबली होती. त्यांनी त्याबाबत उमेदवारांसह नागरिकांकडून विविध प्रकारे हरकती मागवण्यात आलेले होत्या यावर एकूण 2,831 प्रश्नांवर एकूण 17,205 विविध हरकती प्राप्त झालेले होत्या. त्याचे निराकरण करण्यासाठी देखील भूमी अभिलेख विभागाला अजून टाईम लागलेला होता. आणि त्यांनी अगोदरच जाहीर केलेले होते की तलाठी भरती चा निकाल हा डिसेंबर मध्ये जाहीर करण्यात येईल. परंतु विविध आरक्षणाचा मुद्दा लक्षात घेता सध्या हा निकाल जानेवारीच्या अखेरीस म्हणजेच जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात लागणार असल्याची माहिती भुमिअभिलेख विभागाकडून देण्यात आलेली आहे. (Talathi Exam Result 2023 )

सौर कृषी पंप योजना ऑनलाइन अर्ज सुरू ; Solar Pump Yojna Online Apply

तलाठी भरती परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका नागपूर केंद्रावरून पाठवल्याचे सिद्ध..! (Talathi Exam Result 2023 )

IMG 20231231 121125 994 Talathi Exam Result 2023 : तलाठी भरती परीक्षा निकाल “या तारखेला”  लागणार

तलाठी भरती मध्ये अनेक ठिकाणी गर्ल तयार झाल्याची उघडकीस आलेले होते त्यामध्ये संबंध संभाजीनगर चिकलठाणा मधील ही इओन डिजिटल परीक्षा केंद्र बाहेरून देखील परीक्षा उत्तरे पुरवताना पोलिसांनी अटक करण्यात आलेली होती. याचवेळी थेट नागपूरला देखील गैरप्रकार झाल्याचे उघडकीस झालेले होते. अशी बातमी देखील लोकसत्ता प्रसिद्ध केलेली होती. अशी काही महत्वपूर्ण कारण की ज्यामुळे तलाठी भरती चा निकाल लागण्यास विलंब झालेला होता. आणि या परीक्षेमध्ये गैरप्रकार देखील मोठ्या प्रमाणावर झालेले दिसून आलेले होते. प्रवरपेस आरक्षण दिव्यांग अशा विविध आरक्षणाच्या मुद्दे मिळतील निकाल लांबीवर पडलेला होता. आणि जर जानेवारीच्या अखेरीपर्यंत आरक्षणाचा मुद्दा सुटला नाही. तरी जानेवारी ते शेवटच्या आठवड्यात पेसा दिव्यांग अशा प्रकारचा निकाल मागे राखुन बाकी सर्व निकाल जाहीर करण्यात येईल. अशा प्रकारची माहिती देखील भूमी अभिलेख विभागाकडून जाहीर करण्यात आलेली आहे. ( Talathi Exam Result 2023)

1000314290 10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable
10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable

🛑📣👉 तलाठी भरती चा निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360