weather forecast today: ७ ते ११ मे या भागात होणार मुसळधार पाऊस; पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज पहा!

weather forecast today: पंजाब डख हे महाराष्ट्रामधील सर्वात प्रसिद्ध हवामान अभ्यासक आहेत. व ते नेहमी शेतकरी साठी हवामानच व पावसाचा अंदाज देतच असतात.

हवामान अभ्यासक पंजाब राव डख Panjab Dakh यांनी मागच्या महिन्यात हवामान अंदाज दिला होता व त्यात असे सांगितले होते कि २० एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान अवकाळी पावसाचा अंदाज दिला होता, त्याप्रमाणे हा अंदाज तंतोतंत खरा ठरत राज्यात विविध ठिकाणी या तारखा दरम्यान अवकाळी पाऊस पडला होता. तसेच

जगातील सर्वात मोठे चक्रीवादळ महाराष्ट्रात येणार? लगेच जाणून घ्या; आजचा हवामान अंदाज! weather forecast

सध्या पंजाबराव डख यांनी नवीन अंदाज दिलेला आहेत. आणि त्यात ताडीचा संदेश दिलेला आहे, पाहुयात पंजाब राव डंख यांनी काय नवीन हवामान अंदाज दिलेला आहे.

पंजाब डख यांनी राज्यातील सर्व शेतकरी बांधवाना सतर्क राहण्याचा ईशारा हा दिलेला आहेत. कारण कि राज्यात विविध भागात दिनांक ७ मे ते ११ मे दरम्यान अतिशय जोरात वाऱ्यासह तसेच गारांसह पावसाचा अंदाज दिलेला आहे.

महाराष्ट्रात ६ मे पर्यंत हवामान कोरड राहील व ऊन वाढेल हे नक्की!

40 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर हेक्टरी मिळणार २२५०० रुपये यादीत नाव पहा ( Drought declared in Maharashtra talukas )

महाराष्ट्रात ६ मे पर्यंत कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. राज्यात 6 मेपर्यंत तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. यानंतर 7 मे ते 11 मे दरम्यान राज्यात पावसाची शक्यता ही वर्तविण्यात येत आहे.

या काळामध्ये राज्यात काही ठिकाणी वादळी वारे, गडगडाट, विजांचा कडकडाट आणि गारासह मोठा पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव डख Panjab Dakh यांनी वर्तवललेली आहेत.

दिनांक ७ मे ते ११ मे दरम्यान जोरदार अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

7 मे ते 11 मे दरम्यान मुसळधार अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 7 ते 11 मे या कालावधीत पूर्व विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवानी हळद आणि कांदा काढून 7 मे पूर्वी झाकून ठेवावे. कारण त्यानंतर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

7 मे पासून पुढील ५ दिवस मराठवाड्यात मुसळधार अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी कांदा, कापूस, हळद या पिकांची ६ मेपर्यंत काढणी करून योग्य प्रकारे झाकून ठेवावी, जेणेकरून नुकसान टळेल असा इशारा पंजाबराव डख Panjab Dakh यांनी दिला.

वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. या पाच दिवस पश्चिम महाराष्ट्रातही वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यादरम्यानच, हा पाऊस ऊस पिकासाठी फायदेशीर ठरणार आहेत. यासोबतच 7 मेपासून कोकणात पावसाची शक्यता आहे. पंजाबराव डख Panjab Dakh यांनी 7 ते 11 मे दरम्यान उन्हाळ्यात आतापर्यंत झालेल्या पावसापेक्षा जास्त अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment

Close Visit Batmya360