Ladki Bahin Yojana Bank Account Changes; लडकी बहीण योजना नवीन पोर्टल येणार बॅक खाते कोणते द्यावे लागणार?

Ladki Bahin Yojana Bank Account Changes ; अंतरिम अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे सरकारने लाडकी बहिण योजना राबविण्यास सुरुवात केलेली आहेत. मात्र “नारीशक्ती धुत” अर्जाचे काम वेगाने होत नसल्याने महिलांना अर्ज भरण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत. याबाबत सभागृहात बोलताना आदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे. (Ladki bahin yojna online registration new update)

Bank Account Changes

विधानसभा सदस्य आदिती तटकरे यांनी नुकत्याच दिलेल्या  माहितीनुसार, एका आठवडाभरात नारी शक्ती धुत ऍप्लिकेशन मधील सर्व त्रुटी दूर करून ऍप्लिकेशन अपडेट केले जाणार असल्याचे देखील सांगण्यात आलेले आहे. तसेच लाडकी बहिन योजनेचे नवीन पोर्टल आठवडाभरात तयार करणार असल्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे. . या नवीन पोर्टलवर ऑनलाइन अर्ज वेगाने करता यावेत आणि कामाला मोठ्या प्रमाणावर गती मिळावी यासाठी  नवीन पोर्टल येण्यासाठी एक आठवड्याचा कालावधी लागेल. अशा प्रकारची माहिती नुकतीच देण्यात  आलेली आहे

लाडका भाऊ योजना या तरुणांना मिळणार 10 हजार रुपये शासन (GR) निर्णय आला Ladka Bhau Yojana

लाडकी बहिण योजनेसाठी जिल्हा मध्यवर्ती तसेच कोणतेही बँक खाते स्विकारले जाईल अशा प्रकारची माहिती देखील देण्यात आली आहे . आठवडाभरात नारीशक्ती धुत ऍप्लिकेशनमध्ये सुधारणा आणि लाडकी बहिण योजनेसाठी नवीन पोर्टल तयार करण्यात येणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी नुकतीच दिली आहे. (Ladki Bahin Yojana Bank Account Changes)

सरकारी योजनांची माहिती पाहण्यासाठी क्लिक करा

Leave a comment

Close Visit Batmya360