शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 2000 रुपये;  यादी जाहीर नाव पहा! PM Kisan Beneficiary List

PM Kisan Beneficiary List: पीएम-किसान योजनेचा 17वा हप्ता लवकरच जमा होणार गेल्या काही दिवसांपासून पीएम-किसान योजनेच्या 17व्या हप्त्याबद्दल चर्चा सुरू आहे. या योजनेच्या लाभार्थी असणार्याना लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहेत. ज्या लाभार्थ्यांनी आपली माहिती अद्ययावत केली आहे, त्यांच्या खात्यावर 17वा हप्ता जमा होणार आहे.

पंतप्रधान शपथविधी नंतर शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत

10 जूननंतर नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांना जून-जुलैमध्ये PM किसान योजनेचा 17वा हप्ता मिळणार आहे. त्याचबरोबर ‘नमो शेतकरी’ योजनेचा देखील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो. ( PM Kisan Beneficiary List)

या तारखेपासून महाराष्ट्रात मुसळधार पाऊसाला सुरवात; पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज पहा! Panjabrao Dakh Havaman Andaj

लाभार्थी यादी तपासण्याची पद्धत PM Kisan Beneficiary List

पीएम-किसान योजनेच्या लाभार्थी यादीत तुमचे नाव आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी खालील मार्गांचा अवलंब करता येईल: ( PM Kisan Beneficiary List)

PM Kisan Yojana day 1024x576 1 पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा
पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा

पोर्टलवर तपासणी – PM किसान पोर्टलवर (pmkisan.gov.in) लॉगइन करावे आणि आपल्या नावाची तपासणी करावी.
कॉल करा – 1800-180-1551 क्रमांकावर कॉल करून आपल्या नावाची तपासणी करा.
राज्य कृषी विभागाशी संपर्क – तुमच्या राज्याच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधा आणि लाभार्थी यादीतील तुमच्या नावाची खात्री करा.
WhatsApp सेवा – 9352901515 क्रमांकावर WhatsApp करा आणि आपली माहिती पाठवा.
लाभ मिळविण्यासाठी अद्ययावत माहिती महत्त्वाची

पीएम-किसान योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थ्यांनी आपली सर्व माहिती अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. खात्याचे तपशील, आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक अद्ययावत असणे गरजेचे आहे. जर

प्रचंड वेगानं चक्रीवादळ धडकणार; महाराष्ट्राला काय राहणार स्थिती? IMD कडून महत्त्वाची माहिती IMD Mansoon Alert

तुमची माहिती अद्ययावत नसेल तर पोर्टलवर किंवा व्हॉट्सअॅप सेवेद्वारे ती अद्ययावत करा.

1000418292 शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार
शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार

शेतकरी हे देशाचा कणा आहेत आणि त्यांच्या विकासासाठी केंद्र सरकारने विविध योजना सुरू केल्या आहेत. पीएम-किसान योजना त्यातीलच एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी आपली आर्थिक स्थिती सुधारू शकतात. त्यामुळे लाभार्थ्यांनी आपली माहिती अद्ययावत ठेवून या योजनेचा लाभ घ्यावा.( PM Kisan Beneficiary List)

Leave a comment