भारतीय प्रादेशिक सेना भरती 2024: 12 वी पास उमेदवारांसाठी 1901 जागांसाठी मोठी भरती सुरू, येथे अर्ज करा

भारतीय प्रादेशिक सेना भरती 2024 साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झालेली आहेत, ज्यामध्ये पात्र उमेदवारांना ऑफलाईन अर्ज करायचा आहे. खालीलप्रमाणे भरतीबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे:

भरतीची संपूर्ण माहिती

  • एकूण रिक्त जागा: 1901
  • रिक्त पदांचे नाव: शिपाई (जनरल ड्युटी, लिपिक, व्यापारी)
  • शैक्षणिक पात्रता: 8वी, 10वी किंवा 12वी पास
  • वयोमर्यादा: 18 ते 42 वर्षे (अर्जाच्या शेवटच्या तारखेनुसार)

निवड प्रक्रिया:

  • कागदपत्रांची पडताळणी
  • अर्जदाराने दिलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. पात्र उमेदवारांना पुढील चाचणीसाठी निवडले जाईन.
  • शारीरिक तंदुरुस्ती चाचणी
  • उमेदवारांची शारीरिक क्षमता तपासली जाईल. यामध्ये विविध चाचण्यांचा समावेश असेन
  • लेखी परीक्षा
  • योग्य उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेत सामान्य ज्ञान, गणित, इंग्रजी यांसारख्या विषयांचा समावेश असेल.
  • मुलाखत
  • लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
  • परीक्षा फी
  • कोणतीही परीक्षा फी नाही.

लाडकी बहिण योजना: या महिलांना पुढचा हप्ता येणार नाही, नवीन नियम लागू पहा

अर्ज पद्धती
अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा लागेल.

अर्ज कसा करावा:
जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट (https://territorialarmy.in/)

1000315291 चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस होणार; राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर पहा- पंजाबराव डख Panjabrao Dakh Weather Report
चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस होणार; राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर पहा- पंजाबराव डख Panjabrao Dakh Weather Report

अर्ज भरा


जाहिरातीमध्ये दिलेल्या माहितीनुसार अर्ज भरा.
कागदपत्रे जोडा
अर्जासोबत आवश्यक शैक्षणिक आणि इतर कागदपत्रांच्या प्रती जोडा.
अर्ज पाठवा
जाहिरातीमध्ये दिलेल्या संबंधित पत्त्यावर पोस्टाद्वारे अर्ज पाठवावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख:

अर्ज स्वीकारण्याची सुरूवात तारीख: 08 नोव्हेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 नोव्हेंबर 2024

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme Big Update
लाडकी बहीण योजना सरकारचा मोठा निर्णय! : या’ महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाहीत, आणि चुकून पैसे आले तरी परत करावे लागेल; कारण पहा…,

अधिकृत वेबसाईट आणि अर्ज प्रक्रियेची पूर्ण माहिती
पाहण्यासाठी प्रादेशिक सेना वेबसाईटवर भेट द्यावी.

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360