RBI Gold Reserve: भारतीय रिझर्व बॅंकेचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी भारताच्या नवीन पद धोरणाबद्दल माहिती दिलेली आहे. जागतिक पटलावर घडणाऱ्या नवीन घडामोडी लक्षात घेता आरबीआयने यावेळी रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. यादरम्यानच भविष्यामधील अस्थिरता आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्थिती लक्षात घेऊन गेले काही काळापासून आरबीआय कडून विदेशी चलन साठा Forex Reserve वाढण्यावर भर दिला जात आहेत. औऔ मिळालेल्या या नवीन माहितीनुसार आरबीआय ने तब्बल 8.7 खरेदी केलेले आहे.
सोन्याच्या साठ्यात झाली आठ पटीने वाढ? RBI Gold Reserve
आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीचे पाच एप्रिल 2024 रोजी बैठक झालेली आणि या बैठकीनंतर शक्तिकांत दास यांनी भारताची आर्थिक स्थिती तसेच आर्थिक घडामोडीवर भारताची वाटचाल आणि धोरण यावर भाष्य केलेले आहे. यावेळी त्यांनी भारताच्या तिजोरी मध्ये असलेले परकीय गंगाजळी आणि सोन्याच्या साठ्यावरही भाष्य केलेले आहे. देशांमधील सुवर्ण साठ्यामध्ये गेल्या वर्षभरात एकूणच आठ पटीने वाढ झाली असल्याचे देखील शक्तिकांत दास यांनी सांगितलेले आहेत.
१ जून पासून संपूर्ण देशभरात होणार हे महत्वाचे बदल; तुमच्या खिशावर काय होणार परिणाम होणार? 1 June 2024 rule change
परकीय चलन साठ्यामध्ये सोन्याचे एकूण मूल्य 51.48 अब्ज डॉलर्स RBI Gold Reserve
नवीन आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार 22 एप्रिल 2024 रोजी भारताकडे असलेल्या परकीय चलन सारख्या सोन्याचे एकूण मूल्य हे 51.48 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतके झालेले आहेत अजूनही सोन्याचा साठा वाढवण्यावर RBI खूप मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. आरबीआय ने गेल्या काही दिवसांपूर्वी 8.27 होण्याची खरेदी केलेली आहे. ही गेल्या दोन वर्षांमधील उच्चांकी खरेदी मानली जाते आहे.
आता भारताकडे तब्बल 812 टन सोन? RBI Gold Reserve
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या म्हणण्यानुसार गेल्या चार ते पाच वर्षापासून भारताकडून सोने वाढवण्यावर खूप मोठ्या प्रमाणावर भर दिला जात आहे. आणि भविष्यामध्ये उद्भवणाऱ्या अडचणी आणि आर्थिक संकटाशी तोंड देता यावे. म्हणून भारताची मध्यवर्ती बँक Reserve Bank Of India कडून सोने खरेदी केले जात आहे आणि दुसरीकडे परकीय गंगाजळी देखील विक्रमी वाढ नोंदवली जात आहे. 29 एप्रिल 2024 पर्यंत भारताकडे परदेशी चलन 645.6 अब्ज अमेरिकन डॉलर पर्यंत पोहोचलेली आहे.
या तारखेपासून महाराष्ट्रात मुसळधार पाऊसाला सुरवात; पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज पहा! Panjabrao Dakh Havaman Andaj
आरबीआय ने 8.7 टन सोन्याची खरेदी केली आहे त्यामुळे देशात सोन्याचे भाव कमी होणार का?
मित्रांनो आरबीआय ने सोन्याची खरेदी केली हे परकीय चलन साठ्याला आधार या धर्तीवर आरबीआयने सोने खरेदी केलेले असून यामुळे लगेचच देशभरातील सोन्याच्या दरामध्ये घसरण होईल किंवा कमी होतील अशा प्रकारचा अंदाज तज्ञांकडून वर्तवला जात आहे