Xiaomi Electric SUV Car: Xiaomi ची इलेक्ट्रिक SUV लॉन्च; किंमत आणि वैशिष्ट्यपूर्ण ग्राहक झाले थक्क!
Xiaomi Electric SUV Car: मोबाईल मार्केटमध्ये आपला दबदबा कायम ठेवणारी जपानी कंपनी Xiaomi आता वाहन निर्मिती क्षेत्रातही आपला ठसा उमटवत असल्याचे पाहायला मिळत आहे. लवकरच Xiaomi आपली दुसरी इलेक्ट्रिक SUV जागतिक बाजारात लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याचे अधिकृत घोषणा वेबसाईटवर केलेली आहे. Xiaomi SU7 सेडान इलेक्ट्रिक कारच्या मोठ्या यशानंतर आता, कंपनीने आता दुसरे EV मॉडेल बाजारात … Read more